LIC Credit Card Apply :- LIC धारकांना LIC कडून मोठी भेट. आता एलआयसीचे New Credit Card हे Launch झाले आहे. आता या Credit Card Benefit काय आहे.
त्याचबरोबर त्याचा कसा वापर करू शकतो नेमकी काय फायदे आहेत, हे LIC Credit Card याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारतातील अनेक लोक LIC च्या विविध Policy चा लाभ घेता आहे.
LIC Credit Card Apply
आता या LIC ने Credit Card Service सुरू केल्या आहे. या LIC Credit Card Lifetime Free Credit Card असणार आहे. एलआयसी Credit कार्ड सर्विसेस लिमिटेड अर्थातच जीवन विमा कंपनीने हे
क्रेडिट कार्ड सेवा सुरू केली आहे. एलआयसी कंपनीने को-ब्रँड क्रेडिट कार्ड जारी केलेल्या आहेत. एलआयसी चे म्हणणे आहे की क्रेडिट कार्डसाठी IDBI बँकेची करार करण्यात आलेला आहे.
LIC क्रेडीट कार्ड चे फायदे
LIC आणि AXIX Bank ने मिळून 3 क्रेडिट कार्ड्स हे काढलेले आहे. ते कोणते क्रेडीट कार्ड आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे पहा.
1) LIC Signature Credit Card 2) LIC Platinum Credit Card 3) LIC Titanium Credit Card हे कार्ड कसे वापरायचे या क्रेडीट कार्ड चे फायदे खाली पहा.
येथे पहा फायदे व क्रेडीट कार्ड कसे वापरायचे व कोणाला मिळेल ?
lic credit card benefits
अशा प्रकारे LIC ने मोठी घोषणा करत किंवा मोठ त्या ठिकाणी पाऊल उचललेला आहे. आता 3 प्रकारचे Credit Card हे या ठिकाणी एलआयसी ने सुरू केलेले आहे.
खूप महत्त्वाचे अपडेट होते नक्की आपल्या उपयोगी पडेल. आणि यासाठी अर्ज कसा करावा लागतो, काय आहे नेमकी याबाबत प्रकरण या ठिकाण खाली पाहणार आहोत.
LIC Credit Card
एलआयसी Credit Card काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागणार आहे. LIC Credit कार्ड चे 3 ही ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे.
यासाठी केवायसी डॉक्युमेंट देखील आपल्याला द्यावे लागतील, यामध्ये बँक पासबुक, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतील.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा