Lpg Gas Cylinder Price | लपीजीच्या सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ जिल्ह्यातील दर पहा

Lpg Gas Cylinder Price :- नमस्कार सर्व गॅसधारक बांधवांनो या लेखांमध्ये राज्यामध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. तर किती रुपये गॅस सिलेंडर मागे वाढ झाली आहे. ही संपूर्ण दर त्याचबरोबर ही दर वाढविण्यात आलेले आहे. ही संपूर्ण माहिती लेखन पाहणार होते तर लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Lpg Gas Cylinder Price

एलपीजीच्या दरात पुन्हा दर वाढ झालेला पाहायला मिळत आहे. या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर घरगुती एलपीजीच्या सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. आज घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात तीन रुपये 50 पैसे वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली.

असल्याने त्याच बरोबर त्यानंतर देशात एलपीजी सिलेंडर चा आकडा एक हजाराच्या पुढे गेलेला आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मध्ये आठ रुपये आज वाढ झालेली पाहायला मिळाले आहे. आणि याच महिन्यात दुसऱ्यांदा एलपीजी दरामध्ये वाढ आहे. 

Lpg Gas Cylinder Price

शेती विषयक कायदे जाणून येथे लगेच 

Bharat Gas Price Today

एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर व 1000 च्या पुढे पोचला आहे. तर आता आज घरगुती एलपीजी सिलेंडर मध्ये तीन रुपये 50 पैशांनी वाढ झाली त्यानंतर देशात निर्वुती एलपीजी सिलेंडर चा आकडा एक हजाराच्या पुढे गेलेला आहे. आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडर ची किंमत. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये 1 हजार 03 रुपये. तर कोलकात्यामध्ये 1029 रुपयाची नये मध्ये 1 हजार रुपये 5 रुपये एवढ्या रुपयाने वाढ झालेली पाहायला मिळाले आहे.

Lpg Gas Cylinder Price

हेही वाचा; तुम्हाला मिळते का एलपीजी सिलेंडर वर सबसिडी लगेच चेक करा ऑनलाईन फॉर्म 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment