Maha Us Nondani App :- नमस्कार सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाचा असा अपडेट आहे. साखर आयुक्तालयने एक ॲपची निर्मिती केलेली आहे, म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन हे नवीन लॉन्च केलेला आहे. तर या ॲपच्या माध्यमातून उसाची नोंदणी घरबसल्या आता या ठिकाणी होणार आहे. आणि आपण खाजगी 100 आणि सहकारी साखर कारखाने आहेत. असे एकूण 200 साखर कारखाने वरत आपले ऊसाची नोंदणीची माहिती सहकार पाठवणार.
Maha Us Nondani App
यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर याचविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. साखर आयुक्तालयाने कोणते ॲप लॉन्च केलेले आहेत ?, तसेच याबाबत अधिकची माहिती काय आहेत जाणून घेऊया. हा लेख संपूर्ण वाचा तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सहकार मंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी अँपचे उद्घाटन करण्यात आलेला आहे. तर सहकार मंत्री अतुल सावे यांनी हे विकसित केलेले आहे. “महा-ऊस नोंदणी” या ठिकाणी उपयुक्त ठरेल.
“महा-ऊस नोंदणी मोबाईल ॲप
असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावी यांनी व्यक्त केलेला आहे. या मोबाईल ॲपचं नाव “महा ऊस नोंदणी” ॲप तरी आपण प्ले स्टोअर वरतून देखील डाऊनलोड करू शकता. या ॲपमुळे ऊस नोंदणी बाबत शेतकऱ्यांना त्रास या ठिकाणी कमी होणार आहे. असे माहिती सहकार मंत्री यांनी यावेळेस माहिती दिलेली आहे. तर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. हे आपले सर्वांना माहीतच आहे. आणि या ॲपच्या माध्यमातून ऊसाची नोंदणी होणार असल्याने ऊस वेळेवर तुटण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना त्यातून फायदा नक्कीच होणार आहे. आणि यामध्ये खास करून एक महत्त्वाची अशी माहिती आहे.
काय आहे हे महा ऊस app
“महा ऊस अँप” वापरासाठी अत्यंत सोपे आहे. आपण गुगल प्ले स्टोअर वरतून याला डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये वापरू शकता. तर या ठिकाणी ॲप मध्ये उसाची लागवडीची तसेच जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. माहिती भरल्यानंतर ऊस क्षेत्राची माहिती या ठिकाणी भरावी लागेल. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊस नोंदणीसाठी काळवायचे आहे ?, यासाठी कारखान्याची तीन पर्याय या ठिकाणी आपल्याला भरता येतात.
महा ऊस नोंदणी app वरून 200 कारखाने वर नोंद
यामध्ये मुख्यत्व आयुक्तालय ही माहिती जवळच्या कारखान्याकडे पाठवून देणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येणार आहे. तसेच ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खाजगी असे एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणीचे माहितीही पाठवू शकणार आहे. हे एक महत्त्वाच्या अशी माहिती आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं, तर 100 सहकारी आणि त्यानंतर 100 खाजगी एकूण 200 कारखान्याकडे ऊस नोंदणीसाठी माहिती या ठिकाणी सहकार विभाग या ठिकाणी पाठवू शकता.
महा ऊस मोबाईल app
एक महत्त्वाचे असे अपडेट आहे. महा ऊस नोंदणी आपण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता. तर हे प्लेस्टोर वर उपलब्ध आहे. महा ऊस नोंदणी असा पण या ठिकाणी सर्च केल्यानंतर हे ॲप आपले समोर येणार आहे. तरी एक महत्त्वाचे अँप सहकार विभागांनी लॉन्च केलेला आहे. याबाबत नक्की उपयुक्त असे हे ॲप आहे. नक्की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हे ॲप नक्की वापरावे धन्यवाद.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा