Mahadbt Farmer Lottery List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांची निवड झालेल्या यादी लागलेली आहे. तर आता कोणती शेतकरी यामध्ये पात्र आहेत.
कोणाची यादी या ठिकाणी म्हणजे कोणत्या जिल्ह्याची यादी ही जाहीर झालेली आहे. संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत. आपल्याला किती दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करावी लागतात ?, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Mahadbt Farmer Lottery List
शेशेतकऱ्यांना पूर्वसंमती या लॉटरीमध्ये केली जाते. तर यामध्ये आपण जे खरेदी करणार आहात याची पावती जीएसटी बिलासह महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे लागते. यानंतर आपल्याला जो अनुदानाचा लाभ आहे हा मिळत असतो.
खरेदी पावती असल्यास त्यामध्ये कोणत्याही प्रकारची यंत्र/अवजारे देण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवांना अनुदानासाठी पात्र केले जाते. आणि अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाते.
तुम्ही आहेत का पात्र ?, मिळेल का अनुदान ? टच करून पहा
महाडीबीटी शेतकरी यादी
लॉटरीमध्ये नाव वाचल्यानंतर सदर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करावे लागतात. त्यासाठी शासनाकडून अनुदान यादी म्हणजेच निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी अपलोड करून.
8 ते 15 दिवसांचा कालावधी हा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दिला जातो. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ?. या जिल्ह्यांची यादी आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. त्याची यादी आपण पाहू शकता.
यादीत नाव व यादी येथे पहा
त्याकरिता खाली देण्यात आलेल्या सर्व शेतकरी जिल्ह्यांच्या याद्या या आपण त्या ठिकाणी पाहू शकतात. खाली दिलेल्या माहितीवर टच करून पहा यादी तुमच्या जिल्ह्यांची येथे.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा