Mahadbt Shetkari Yojana Form :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकरी बांधवांसाठी पीव्हीसी पाईप तसेच डिझेल पंप, मोटर पंप शासनाकडून अनुदान योजना सुरू आहेत.
यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करून आपण यासाठी अनुदान वर डिझेल पंप, मोटर पंप, पीव्हीसी पाईप यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया मध्ये पाहणार आहोत.
Mahadbt Shetkari Yojana Form
अनुदान कशाप्रकारे आहेत हे देखील या ठिकाणी जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी पोर्टल वरती यायचं आहे. महाडीबीटी फार्मर या पोर्टल वर या पोर्टल वरती नवीन नोंदणी करून घ्यायची आहे.
जर आपण या आधी ह्या पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी नोंदणी केलेली नसेल. तर या ठिकाणी नोंदणी करा आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरल्यानंतर सिंचन योजना या पर्यावरण क्लिक करा.
शेतकरी अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म
आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरील पीव्हीसी पाईप तसेच डिझेल पंप मोटर पंप यासाठी अर्ज करता येणार आहे. सदर योजनेला 50 टक्के अनुदान आहे. तर या संदर्भातील व्हिडिओ खाली देण्यात आलेला आहे.
तो व्हिडिओ पाहून आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण डिझेल पंप, मोटार पंप, पीव्हीसी पाईप यासाठी अर्ज करू शकता. खाली देण्यात आलेली माहिती आपल्याला नक्की पाहायची आहे.
येथे क्लिक करून पहा सविस्तर माहिती
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा