Maharashtra Crop Insurance :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा हा 18000 रुपये प्रति हेक्टरी
या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. संपूर्ण माहिती करिता हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Maharashtra Crop Insurance
पुढील एक-दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. दरम्यानच्या काळात विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे.
तसेच आपल्या मागणीप्रमाणे ४०टक्के नुकसान गृहीत धरून १८ हजार रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
कोणत्या पिकाला किती विमा मंजूर टच करून पहा
उपलब्ध २०१.३४ कोटींमधून २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
येथे पहा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ टच करून पहा
खरीप पिक विमा
आपल्या याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेली आहे. याची रीतसर नोटीस विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात यावर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कळविले आहे.
येथे पहा तुम्हाला काय हेक्टरी मिळेल विमा टच करून पहा
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म