Maharashtra Rain Forecast :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. नुकताच भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे, त्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस मुसळधार.
अतिवृष्टीचा इशारा काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तर हे कोणती जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यात पुढील काही दिवस कसा पाऊस असेल. याबाबत संपूर्ण माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जाणून घेऊया.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Maharashtra Rain Forecast
राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच जोरदार धुमाकूळ घातली आहे. तर यामुळे शेतकरी आनंद असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्यामध्ये मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर यामध्ये जोरदार पाऊस.
मुसळधार रेड अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, या जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे.
हवामान विभागाचा हवामान अंदाज
मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर कोकणात देखील जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्त करून रत्नागिरी या भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला होता.
राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे. तर या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे देखील मोठे नुकसान झालेल आहे.
हेही वाचा; नवीन विहीर करिता या शेतकऱ्यांना 100% अनुदान योजना जीआर आल येथे पहा
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
हजारो हेक्टर वरील पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री देखील जोरदार पाऊस पडलेला आहे. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नदी नाल्यांसह वड्यांना पूर देखील आला.
वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. चंद्रपूर जिल्हा देखील जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस आहे. हा हवामान विभागाचा अंदाज नक्की आपल्या उपयोगी पडेल अशी आशा करतो धन्यवाद.
हेही वाचा; नवीन शासनाची योजना शेळी पालन शेड करिता 100% शेड योजना पहा जीआर
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना पुन्हा सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा