Mahila Kisan Yojana Maharashtra | Mahila Kisan Yojana | महिलांसाठी महिला किसान योजना, जाणून घ्या योजनेचा लाभ व संपूर्ण माहिती

Mahila Kisan Yojana Maharashtra :- महाराष्ट्रातील महिलांसाठी खास योजना आहे. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ व सीएम किसान योजना तुम्हाला माहित आहे.

परंतु, महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव ‘महिला किसान योजना’ असं आहे. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवनवीन फायदा देणाऱ्या योजना राबवत असते.

Mahila Kisan Yojana Maharashtra
Mahila Kisan Yojana Maharashtra

Mahila Kisan Yojana Maharashtra

सध्या देशात अनेक डिजिटल गोष्टी होत असल्याने खेड्यापाड्यात देखील योजना पोहोचत आहेत. आपल्याला आता देखील अनेक योजना व त्याचे लाभ माहीत नसतील. (pm mahila kisan yojana)

भारतात एक असा मोठा वर्ग आहे जो कामगार आणि मजूर वर्ग आहे. भारतातील जास्तीती जास्त लोकसंख्या गरीब आणि कामगार लोकांची आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही पार्लर आणि शिलाई मशीन घेऊन व्यवसाय करत असतात. 

महिला शेतकरी योजना 

कधी कधी महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशातील लाखो गावांमध्ये काही महिलांना अजून ही काही व्यवसाय करण्याचं.

म्हणा किंवा बाहेर काम करण्याचं स्वातंत्र्य नाहीये अर्थात यात सुरक्षिततेचा प्रश्न ही येतो हे देखील आहे. पण समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने या महिलांसाठी ‘महिला किसान योजना’ सुरू केली आहे.

महिला शेतकरी योजना महाराष्ट्र 

मोदी सरकारच्या या योजनेमुळे महिलांना फायदा होणार आहे. ही योजना खास करून अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे.

समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक. आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळामार्फत योजना राबविली जाते.

 

योजनेचा लाभ कसा घेता येईल ?

या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सातबारा उतारा आहे. किंवा पतिपत्नी दोघांच्या नावे सातबारा उतारा आहे. तसेच पतीच्या नावे सातबारा उतारा आहे.

त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्राद्वारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल. अशा महिला लाभार्थीला 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिल्या जाते. 

mahila kisan yojana

यामध्ये 10 हजार रुपये अनुदान व उर्वरित 40 हजार रुपये कर्ज स्वरुपात 5 टक्के व्याज दराने मंजूर केले जाते. हे कर्ज फक्त शेतीसाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठीच दिले जाते. 

mahila kisan yojana information in marathi
  • योजनेची पात्रता
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असणं आवश्यक आहे.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून
  • आर्थिक लाभ घेतलेला
  • नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक असतील.

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • 7/12 उतारा
येथे करा अर्ज..

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

महिला किसान योजनेचा अर्ज संबधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामधून घेऊन, अर्ज व्यवस्थितपणे भरून सबमिट करा.

Mahila Kisan Yojana Maharashtra

येथे पहा कुकुट पालन, शेळी पालन,शेड योजन अर्ज असा करा 100% अनुदानावर 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment