Mahindra CNG tractor specifications || CNG ट्रॅक्टरचे फायदे काय आहे
आज आपण अशा ट्रॅक्टर विषयी माहिती जाणून घेणार आहोत तो पूर्णतः सीएनजी ट्रॅक्टर आहे, जो केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी 12 फेब्रुवारी 2021 ला सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च केला आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतीची कामे सीएनजी ट्रॅक्टर ने शेतकरी बांधवांना करता येणार आहे.
सीएनजी ट्रॅक्टर काय आहेत
शेतकरी प्रतिवर्षी डिझेलवर तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करतो तर सीएनजी ट्रॅक्टर मुळे यात प्रतिवर्षी दीड लाख रुपये
पर्यंत बचत होऊ शकते असा दावा नितीन गडकरी साहेब यांनी केला आहे, तसेच सीएनजी किट मेक इन इंडिया मार्फत
बनविण्यात आलेली गडकरी यांनी सांगितले आहे. CNG ट्रॅक्टर मुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात मदत होईल तर काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते
त्यामुळे दिवस-रात्र ट्रॅक्टर चालू असतो तर डिझेल इंजन असल्यामुळे त्याठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते सीएनजी ट्रॅक्टर
मुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ शकते डिझेलच्या तुलनेत सीएनजी मध्ये 70 टक्के कमी कार्बन उत्सर्जन होते.
ट्रॅक्टरच्या डिजेल चालवलेल्या इंजिनच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टर जास्त शक्ती / समान उत्पादन करतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी बचत होईल सीएनजी ट्रॅक्टर ला
सुरुवात करण्यासाठी डिझेल ची आवश्यकता असल्याने ट्रॅक्टर मध्ये डिझेल इंजिन असेल मात्र सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टरचे
बदलून सीएनजी वरती Shift होईल.
रॅमॅट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडिया यांनी ट्रॅक्टर मध्ये सीएनजी किट बसवली आहे तर शेतकऱ्यांना सीएनजी
ट्रॅक्टरचा थेट फायदा होणार आहे,
तर सीएनजी ट्रॅक्टर मुळे शेतीचा खर्च हा कमी होणाऱ्या तर शेतकऱ्यांना डिझेलच्या वाढत्या किमती पासून दिलासा मिळणार
आहे याशिवाय सीएनजी ट्रॅक्टर मधून होणारे प्रदूषण आणि यामध्ये कमी करणार आहे.
डिझेल विरुद्ध सीएनजी किंमत
डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीत खूप फरक आहे सध्या दिल्ली पेट्रोलची किंमत 110 रुपये प्रति लिटर आहे तर सीएनजी
किंमत 48 रुपये 40 पैसे आहे याशिवाय पेट्रोल आणि डिझेल किमती दररोज जवळपास वाढतच आहे
त्यामुळे आपल्याला सीएनजी ट्रॅक्टर नक्कीच शेतकऱ्याला परवडेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन
आहेत ही मिळू शकतं. (will launch India’s first CNG Tractor)
CNG ट्रॅक्टर मोठे फायदे
- सीएनजी हे सुचिन्ह आहे त्यात कार्बन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण सर्वात कमी आहे सीएनजी अतिशय फायदेशीर आहे कारण त्यात जवळजवळ शून्य शिसे असतात.
- सीएनजी इंजन जेवण समता वाढवण्यास मदत करते ट्रॅक्टर साठी कमी नियमित देखभाल आवश्यक.
- यामुळे डिझेल च्या तुलनेत एकूण कार्बन उत्सर्जन 70 टक्केपेक्षा कमी झाले आहे ते शेतकऱ्यांना इंधन खर्चात 50 टक्के
- बचत करण्यास मदत करणार आहे
- सध्या डिझेलची किंमत लगबग मित्रांनो 100 ते 110 रु. अशाप्रकारे आहे त्यामुळे आहेत सीएनजी फक्त या ४९.४० आपल्याला प्रतिकिलो रुपये ही मिळते.
सीएनजी ट्रॅक्टर ची मूळ किंमत
सध्या सीएनजी ट्रॅक्टरची लॉन्च केलेली 12 फेब्रुवारी 2021 ला यापासून सध्या अद्यापि या ट्रॅक्टरची किंमत जे आहेत अपडेट
करण्यात आलेली नाहीये त्यामुळे सध्या या ट्रॅक्टरची किंमत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
नितीन गडकरी यांनी लॉंच केल CNG ट्रॅक्टर
mahindra CNG tractor specifications
Union Minister Shri @nitin_gadkari ji will launch India's first CNG Tractor on 12th Feb at 5 PM. @nstomar @dpradhanbjp @Gen_VKSingh @PRupala pic.twitter.com/VeF6fQDi8c
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) February 11, 2021
ट्रक्टर अनुदान योजना 2021 येथे क्लिक करा