Mukhyamantri Solar Pump Yojana :- आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत. असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत महाउर्जा (MEDA) प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत आहे.
असलेल्या कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु.१०५०.०० लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे.
Mukhyamantri Solar Pump Yojana
उपरोक्त प्रस्तावास अनुसरुन सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पिय तरतुदींतून वितरणासाठी उपलब्ध. मर्यादेत निधी वितरीत करण्याबाबत संदर्भाधीन क्र. २ येथील. नस्तीवर प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप शासन निर्णय
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी. क्र.टी-५ मधील मुख्य लेखाशीर्ष २८१०, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मधील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या उपलब्ध तरतुदींतून रु.१०५०.०० लाख इतका निधी खालीलप्रमाणे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना
उपरोक्त प्रमाणे एकूण रु.१०५०.०० लाख (अक्षरी रुपये दहा कोटी पन्नास लाख फक्त) इतका
निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून प्रधान सचिव. ऊर्जा विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण
प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका.
सौर कृषी पंप योजना 2022
वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तिय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.०४.०४.२०२२ च्या शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. 8. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ येथील दि.०४.०४.२०२२ च्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.
📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा