Mukhymantri Shinde Big Announcement :- नमस्कार सर्वाना. शिंदे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेत आहे. आणि आता असाच एक निर्णय यांनी घेतला आहे. या मुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या राज्यात कुसुम सोलर पंप योजना चालू आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. आणि आता आपले अर्ज मंजूर होण्याची वाट पाहून होते.
पण आता शिंदे सरकारने त्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. चला तर बघू नेमका हा निर्णय कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
Mukhymantri Shinde Big Announcement
गेल्या भरपूर दिवसांपासून शेतकरी हे महावितरणच्या कामामुळे खुश नव्हते. त्यांना त्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे त्यांना पिकांमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागला.
पण नंतर जेव्हा शासनाने सोलर पंप योजना सुरू केली, त्यावेळी मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला व या अनियंत्रित वीज मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचे तात्काळ अर्ज हे केले होते.
कृषी सोलर पंपाच्या अपुऱ्या कोटा नसल्यामुळे त्यांचे अर्ज हे मंजूर झाले नव्हते. पण आता शिंदे सरकार ने शेतकऱ्यांचे सरसकट अर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज
सोलर पंप योजनेचे सर्व अर्ज होणार मंजूर
शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाची वीज देण्याची मागणी करत होते. अनेकांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. शेतकऱ्यांना रात्रीचे विजेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागला होता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आता शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज
शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा वीज मिळत नव्हती काही शेतकऱ्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले होते. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती.
तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भार नियमन केले जात होते. यामुळे शेतकरी आक्रमक झाला होता. मात्र आता त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा फॉर्म
सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा
कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 95% अनुदान, पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा. कागदपत्रे, पात्रता, पहा संपूर्ण माहिती व्हिडीओच्या माध्यमातून पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ पहा.
येथे क्लीक करून ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा व्हिडीओ
📢 ड्रोन खरेदी साठी शासन देत आहे 100% अनुदान :- येथे पहा
📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा