Mygov Helpdesk Whatsapp :- व्हाट्सअप वर विविध सरकारी कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचे कागदपत्रे, सरकारी कागदपत्रे मोबाईल वर म्हणजेच व्हाट्सअप च्या साह्याने डाऊनलोड करू शकतात.
व्हाट्सअपची आताही नवीन फीचर्स या ठिकाणी सुरू झालेला आहे. व्हाट्सअप वर कागदपत्रे कसे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. किंवा कशी मिळवता येणार आहे, याबाबत माहिती पाहूया. तर आता व्हाट्सअप ने नवीन Feature सुरू केलेला आहे.
Mygov Helpdesk Whatsapp
व्हाट्सअप वर नवीन Feature सुरू झाल्याने आपण विविध कागदपत्रे मिळवू शकतात. जे आपल्याला कागदपत्रे गहाळ झाली असेल किंवा फाटली असेल. आता व्हाट्सअप वर आपले संपूर्ण कागदपत्रे पीडीएफ मध्ये मिळणार आहे.
यासाठी व्हाट्सअपची नवीन फीचर सुरू झालेला आहे. माय गव्हर्नमेंट हेल्प डेस्क नावाचं या अंतर्गत ही कागदपत्रे मिळणार आहे. व्हाट्सअप My Gov Help Desk नावाची सुविधा आहे. जी Digi लॉकर ने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
येथे टच करून Whatsapp वर मिळवा कागदपत्रे
डिजिलॉकर Whatsapp
आता व्हाट्सअप वर कागदपत्रे मिळवण्यासाठी नंबर देण्यात आलेला आहे. हा नंबर वापरायची +91 9013151515 या व्हाट्सअप नंबर वर नमस्ते किंवा hi असा मेसेज “डिजिलॉकर” असा मेसेज पाठवून या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीकरिता म्हणजे अधिक व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता, आणि एकदम सोप्या पद्धतीने कागदपत्र
Whatsapp वर डाऊनलोड करू शकता. या सुविधांचा अनेक नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. नक्की आपण याचा फायदा घ्यावा, आणि इतरांना हा लेख शेअर करा.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा