Nilgiri Lagwad Mahiti Marathi :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतीमधून आपण या झाडांची लागवड करून 50 ते 60 लाख रुपये कमवू शकता. तर हे कोणते झाडांची लागवड आहे. पण त्यापासून उत्पन्न मिळवता येतील. याबाबत संपूर्ण माहिती लागवड कशी करावी. याबाबत संपूर्ण माहिती संपूर्ण वाचायचा आहे.
Nilgiri Lagwad Mahiti Marathi
या झाडांची लागवड करून आपल्याला कमवता येईल पन्नास ते साठ लाख रुपये. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. भारतात अनेक झाडांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तरी यात प्रामुख्याने व जास्त उत्पादन देणारे शेतकऱ्यांना निलगिरी या झाडांचे शेती.
आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्पन्न घेऊ शकतात. या झाडांच्या शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि मातीची गरज नसते. आणि निलगिरी झाडे कुठेही उगवू शकते. त्यामुळे तुम्ही निलगिरी झाड लागवड कोणत्याही शेतीमध्ये करू शकतात. तर भारतामध्ये झाड खूप महत्त्वाचं आहे.
Eucalyptus planting information
या निलगिरीचं लाकडांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लाकूड खूप मजबूत असते. आणि निलगिरी झाडांचे उपयोग घराच्या फर्निचर पासून पार्टिकला बोर्डाने बांधकामाच्या कामासाठी केला जातो. या झाडांची शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि माझी गरज पडत नाही. या झाडांची शेती कुठेही करू शकता.
निलगिरी रोपांची लागवड कशी करावी. लागवड करण्यापूर्वी शेतातील तण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे लागते. त्यानंतर दोन-तीन वेळा चांगली नांगरट करून घ्यावी लागते. ट्रॅक्टर चे उपयोग करून आणि चांगली नांगरणी करू शकता.
Eucalyptus Cultivation Profit
त्यानंतर निलगिरी रोप लावण्यासाठी. त्यांच्या गरजेनुसार सध्या आपल्याला खड्डे तयार करून झाल्यानंतर रोपवाटिकेत बिया टाकून रोपे तयार करून घेणे. तुम्ही ही रोपे कोणत्याही नोंदणीकृत नर्सरी मधून विकत आणू शकता.
निलगिरी लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून निलगिरीच्या झाडांपासून चांगले उत्पन्न घेऊ शकता. निलगिरीच्या लागवडी पासून झाड तयार होण्यासाठी किमान आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागू शकतो.
निलगिरी लागवड व त्याचे उत्पादन ?
तो पर्यंत तुम्ही दुसरे उत्पादन मिळवण्यासाठी मोकळ्या जागेमध्ये दुसरे पीक घेऊ शकता. कोथिंबीर, हळद, अद्रक यासारखी पिके तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. 45 ते 55 लाख रुपये निलगिरी ची शेती करून घेऊ शकता. या झाडांची लागवडचा खर्च खूप कमी येतो.
तरी झाडे लावल्यानंतर निलगिरीच्या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी बराच कालावधी लागतो. परंतु झाडे मोठे झाल्यानंतर एका झाडाचे वजन जवळपास 350 किलो असते. हेक्टरी सुमारे एक ते दीड हजार झाडे लागू शकते. शेतकरी 45 ते 55 लाख रु. पर्यंत सहज उत्पन्न कमवू शकता. तर याबाबत संपूर्ण माहिती पाहिले आहेत.
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा