Nuksan Bharpai Anudan Yadi | नुकसान भरपाई लिस्ट | १०३५ कोटी मंजूर जमा होणार शेतकऱ्यांना

Nuksan Bharpai Anudan Yadi : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात. अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने मोठ्या दराने वाढीव मदत जाहीर केली होती. आणि यातील पहिला टप्पा हा राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील वितरित केला आहे. आणि त्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाली आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 

त्यातच रक्कम तसेच लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तर यातच आता महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा दुसऱ्या टप्प्याचा नुकसान भरपाई होती जी शेतकऱ्यांना वाढीव दराने देण्यात येणार होती. त्याचा शासन निर्णय आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे हे जाणून घेणार आहोत. की हा शासन निर्णय कोणत्या शेतकऱ्यांना आता मदत देण्यात येणार आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत, व कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nuksan Bharpai List 2022 Maharashtra

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट सप्टेंबर 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील. अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतक-यांचं नुकसानी साठी बाधित शेतकऱ्यांना आधार. आणि उर्वरित मदत वितरीत करण्याबाबत (Nuksan Bharpai Anudan Yadi) शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यांना शासन निर्णय संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत.

👉👉200 गाई पालन प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान केंद्र सरकारची योजना 2022 सुरु👈👈 

नुकसान भरपाई यादी महाराष्ट्र 2022 

ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पर्यंत अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानी करिता बाधितांना. विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या माहितीनुसार निधीपैकी साधारण ग्रामपंचायत निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान करीत 75% रक्कम बाधित शेतकऱ्यांना वितरित वितरित करण्यात आली आहे. तर यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे ठोकण्यासाठी एकूण वाढीव दरानुसार बाधितांना मदत देण्याकरिता. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून उर्वरित 103500,14 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

👉👉500 शेळ्या 25 बोकड केंद्र सरकारची योजना 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु👈👈 

प्रत्येक जिल्हानिहाय मदत शासन निर्णय मध्ये देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना जमा झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांची यादी व मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. सदरील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी तसेच आपल्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाली आहे. पाहण्यासाठी पुढे दिलेला शासन निर्णय आपण डाऊनलोड करून संपूर्ण माहिती पाहू शकता ➡ येथे पहा शासन निर्णय 

Leave a Comment