Nuksan Bharpai Yadi 2021 | या नवीन 4 जिल्ह्यांची नुकसान भरपाई यादी आली PDF

Nuksan Bharpai Yadi 2021 नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर सर्वच पिकांची जवळपास ही नुकसान भरपाई यादी आलेली आहे. यामध्ये गट नंबर, स्वतःचे नाव, व किती प्रमाणात शेत पिकांच नुकसान दाखवण्यात आली आहे. ही माहिती या यादीमध्ये दिलेलीआहे. आणि त्याचबरोबर रक्कम किती मिळाले आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

नुकसान भरपाई यादी धुळे 2021

सर्वात प्रथम आपणास धुळे जिल्ह्याच्या वेबसाईट लिंक https://dhule.gov.in/mr/document-category/ या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला (नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप यादी) या पर्याय वर क्लिक करा. त्यामध्ये आपणास सर्व तालुक्याची यादी पाहायला मिळेल.

नुकसान भरपाई यादी नंदुरबार 2021 

सर्वप्रथम आपणास नंदुरबार जिल्ह्याच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचं आहे. त्यानंतर आपणास सूचना या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा घोषणा. या पर्यायावर क्लिक करून आपणास खाली Scroll करायचं आहे. 2021 मध्ये शेती पिकांचे नुकसान झालेले बाधित शेतकऱ्यांची माहिती या पर्यायावर क्लिक करून यादी पाहण्यासाठी येथे यावर क्लिक करायचं. महसूल विभाग 2021 मध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आणि बाधित शेतकऱ्यांची माहिती यामध्ये सर्व तालुक्यांची नुकसान भरपाई यादी आहे. आपल्याला पाहायला मिळणार आहे याची लिंक आपण पुढे दिलेले त्यावरती जाऊन आपण सर्व 6 तालुक्यांची यादी पाहू शकता. 👉 येथे पहा

नुकसान भरपाई यादी औरंगाबाद 2021

औरंगाबाद जिल्हा नुकसान भरपाई यादी पाण्यासाठी सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्याच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचा आहे. (Nuksan Bharpai Yadi 2021) त्यानंतर मराठी भाषा सिलेक्ट करा इंग्लिश मध्ये असेल. तर डॉक्युमेंट्स आणि मराठीमध्ये असेल तर दस्तऐवज या वरती क्लिक करा. त्यानंतर आपणास 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी यावर ती क्लिक करायचं आहे.

आणि फिल्टर या बटणावर क्लिक करायचं तर आपल्यासमोर औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांची यादी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपण पीडीएफ डाऊनलोड करू शकता. औरंगाबाद जिल्ह्याच्या यादी डाऊनलोड कशी करायची त्या संदर्भातील लिंक पुढे दिली आहे. 👉 येथे पहा 

नुकसान भरपाई यादी नांदेड 2021

नांदेड जिल्हा नुकसान भरपाई यादी पाण्यासाठी सर्वप्रथम आपणास जिल्ह्याच्या ऑफिशियल संकेतस्थळावरती यायच आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स या पर्याय वरती क्लिक करून मराठी लैंग्वेज सिलेक्ट करायचे आहे. मराठी लैंग्वेज सिलेक्ट करण्यासाठी उजव्या वरच्या बाजूला इंग्लिश पर्यायवर करून मराठी सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या समोर पाहायला मिळणार आहेत की अतिवृष्टी मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी. तालुकानिहाय आपल्याला पाहायला मिळेल. तालुका यादी डाऊनलोड कशी करायची जिल्ह्याची संकेतस्थळ त्याची लिंक पुढे दिली आहे डायरेक यादी डाऊनलोड करू शकता :- 👉 येथे पहा 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment