Particha Paus News Today | परतीचा पाऊस यादिवशी घेणार निरोप शेतकऱ्यांनो एकदा पहाच खरी अपडेट

Particha Paus News Today :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आहे. तर राज्यात मान्सून घेणार आहेत माघार, तर मान्सून पंधरा दिवस आधीच या ठिकाणी ब्रेक घेणार आहे. आणि या मान्सूनचा कधीपासून परतीचा प्रवास सुरू होईल ?, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, तर राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून जोरदार पाऊस या ठिकाणी झालेला आहे.

Particha Paus News Today

आणि अशातच आता मान्सून संबंधी हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि हवामान खात्याने दिलेला माहितीनुसार यंदा 15 दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे. तर राज्यात गणेश उत्सवाची धूम असतांना आता मुंबई हवामान केंद्राने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे शेती कामांना आणखी वेग लागला आहे. तर राज्यात तसं पाहायला गेलं तर समाधानकारक पाऊस झाला आहे.

Particha Paus News Today
Particha Paus News Today

परतीचा पाऊस कधी जाणार आहे ? 

यंदा झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब भरले आहेत, तर अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढवली आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि तसेच एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबर पासून सुरू होतो. आणि 30 सप्टेंबर पर्यंत मान्सून निरोप घेतो. पण यंदा मान्सून लवकर जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने वर्तवली आहे. आता पावसाचे स्वरूपी बदल आहे.

मान्सून निरोप कधी येणार ? 

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसामुळे धरणांमध्ये चांगलाच पाणीसाठा जमा झालेलं आहे. ही एक महत्त्वाची अपडेट होती, तर 17 सप्टेंबर पासून या ठिकाणी परतीचा पाऊस निरोप घेऊ शकतो. अशी एक माहिती आहे, भारतीय हवामान खात्याने हा अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment