Pik Vima Good News :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पिक विम्याचे 1200 कोटीची भरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यामध्ये विमा कंपनी किती शेतकऱ्यांना किती रक्कम देणार आहे.
याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झालेल्या पिक विमाधारक शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपये. भरपाई मिळण्याचे 5 विमा कंपनीकडून युद्ध पातळीवर हालचाली सुरू झालेले आहेत. माहिती कृषी विभागाच्या सूत्राने यावेळी दिलेली आहेत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pik Vima Good News
पंतप्रधान पिक विमा योजनेतील पात्र उमेदवार शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई रक्कम लवकरात लवकर जमा कराव्यात. अशा सूचना कृषी विभागांनी दिलेले आहेत. 21 नोव्हेंबर राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती घटकांच्या.
अंतर्गत पिक विमा पोटी मंजूर झालेल्या. नुकसानभरपाईची एकूण रक्कम 2148 कोटी रुपये. इतकी झालेली आहेत. नेमकी आता काढणी पच्यात नुकसान भरपाई गटातील विविध स्थिती काय आहेत.
खरीप पिक विमा मंजूर
हे जाणून घेऊया 568875 शेतकऱ्याकडून प्राप्त झालेल्या पूर्वसूचना. 4 लाख 97 हजार 63 सर्वेक्षण पूर्ण झालेल्या पूर्व सूचना. सर्वेक्षणासाठी प्रलंबित पूर्वसूचना 71 हजार 822 आहेत.
मध्यम हंगाम असेल त्याचबरोबर स्थानिक नैसर्गिक आपत्ती गटातील विम्याची स्थिती असेल. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आतापर्यंत विमा कंपनीने 24.91 लाख शेतकऱ्यांना केवळ 942 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटली गेलेली आहे.
येथे क्लिक करून विमा यादी डाउनलोड करा
पिक विमा महाराष्ट्र मंजूर
उर्वरित शेतकऱ्यांना 1205 कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाहीये. विमा कंपनीकडून कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरवठा सुरू आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दाखल केलेल्या 12.20 पूर्वसूचना बाबत विमा कंपनीने अद्याप नुकसान भरपाई निश्चित केले नाही.
मात्र कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या कामकाजाला लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील 5 विमा कंपनीकडून लाभार्थ्यांना विमा वितरित होणार आहे. त्याबाबतचं अपडेट खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.
नवीन विहिरीसाठी 4 लाख रु. अनुदान असा करा अर्ज पहा जीआर येथे क्लिक करून पहा
📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा