Pik Vima List 2021 : नमस्कार सर्वांना, प्रधानमंत्री खरीप हंगाम सन 2021-22 चा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमुळे पीकाचे नुकसान झाले याची पूर्वसूचना ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनी दिलेला आहे. अशा 3 लाख पेक्षा शेतकऱ्यांना 272 कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहे.
Kharip Pik Vima 2021
तर हा कोणता जिल्हा आहे तर परभणी या जिल्ह्याला हा सरसकट पीक विमा आलेला आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीस ऑनलाइन तक्रार दाखल केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी माहिती दिली आहे.
पिक विमा यादी महाराष्ट्र 2021
यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक म्हणजे 272 कोटी 24 लाख रुपये विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्ताव सादर केले आहे. (Pik Vima List 2021) त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी 3 लाख 1 हजार 676, कपाशीचे उत्पादक शेतकरी 43 हजार 828 तसेच मूग या पिकाचे उत्पादन शेतकरी 1 लाख 12 हजार 223 त्याचप्रमाणे या पिकाचे उत्पादन शेतकरी 40 हजार 882 तर ज्वारी उत्पादक शेतकरी 24 हजार 285 बाजरी पिकाची 3066 विमा प्रस्ताव आले आहेत.
खरीप पिकविमा मंजूर यादी
यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जुलै व सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झाल्याबद्दल माहिती वैयक्तिक स्तरावर पूर्वसूचना ह्या विमा कंपनीला दिलेल्या होत्या.
अशा शेतकऱ्यांना एकूण मंजूर म्हणजे. ज्या शेतकऱ्यांचे सूचना पात्र करण्यात आलेल्या शेतकरी तर एकूण 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांना हा विमा जमा झाला आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर कोणत्याही कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार देण्याची गरज नाही. तसेच विमा कंपन्यांचे कर्मचारी यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी माहिती दिली आहे.
📢 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान योजना सुरु :- येथे पहा