Pm Gharkul Yojana Maharashtra :- महावास अभियान यांतर्गत 13 लाख 60 हजार घरकुलांना मंजूर मिळालेली आहे. आणि आता गोर-गरिबांना मिळणार आहेत. घरकुल मिळणार आहे.
याबाबत संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेऊया, लेख संपूर्ण वाचा. अमृत महाअवास अभियान अंतर्गत 13 लाख 60 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत.
Pm Gharkul Yojana Maharashtra
या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया, की कोणाला यात लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक बेघर आहेत, अशा नागरिकांना घरकुल आता मिळणार आहे. शासनाकडून घरकुल योजनेअंतर्गत अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी सहाय्य दिले जात आहे.
महाआवास अभियान योजना 2023
आपल्या सर्वांना माहीतच असेल तर अमृत महाआवास योजनाद्वारे घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. अमृत आवास अभियानांतर्गत गरिबांनाही मिळणार आहेत.
राज्यात अमृतवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य कृषी ग्रामीण गृहनिर्माण योजना मधील सर्व लाभार्थ्यांना घरे मिळणार आहेत.
अमृत महाआवास अभियान योजना
अमृत महाआवास अभियान अंतर्गत नवीन उपक्रम राबवून दर्जेदार घरांची निर्मिती होणार आहे. असल्याची माहिती देखील गिरीश महाजन यांनी यावेळी दिलेले आहे.
सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासनाच्या योजनेतून 13 लाख 14 हजार घरकुले पूर्ण करण्यात आलेले आहेत. आणि शिवाय 5 लाख 61 हजार घरे प्रगतीपथावर आहेत.
घरकुल योजना लाभार्थी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील राज्यात आतापर्यंत 14 लाख 26 हजार उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13 लाख 60 हजार म्हणजे जवळपास 95 टक्के मंजुरी दिलेली आहे.
त्या लाभार्थ्यांच्या मंजुरी प्रकिया अंतिम टप्प्यात असून, मंजूर घरकुलांपैकी 9 लाख 48 हजार घरकुले योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झालेली आहेत.
प्रधानमंत्री घरकुल योजना लाभार्थी
आता घरकुल बांधण्यासाठी ज्या नागरिकांना जागा नाहीत, अशा नागरिकांना देखील जागा उपलब्ध करून दिली जात आहे. अशा प्रकारचे हे एक महत्त्वाचं माहिती आहे.
आणि अधिक माहिती करिता आपल्याला शासनाची अधिकृत माहिती आहे, हे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याची माहिती खाली आपण पाहू शकता.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा अर्ज
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज सुरु :- येथे पहा GR व माहिती