Pm Kisan 12th Installment | Pm किसान योजनेत या शेतकऱ्यांना 4000 हजार रु. तर 12 वा हफ्ता यादिवशी येणार

Pm Kisan 12th Installment :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. आणि ते म्हणजे 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता सोबत 4 हजार रुपये मिळणार आहे. तरी कोणते शेतकरी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. 12 वा वाप्ता कधी येणार आहे ?, या संदर्भातील संपूर्ण अपडेट आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर करा.

Pm Kisan 12th Installment

केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करीत असते. देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता वर्ग करण्यात आला होता. मात्र, दोन महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत.

त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारतर्फे पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केला जाणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचेच 2,000 रुपये मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी देण्यात येणार आहेत.

पीएम किसान 12वा हप्ता तारीख 2022

मात्र, ज्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचेच 2,000 रुपये मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी देण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार, असे एकूण 4000 रुपये एकदम मिळणार असल्याचे सांगण्यात आले..

बारावा हप्ता कधी येणार…?सध्या शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.त्यावेळी ज्यांना 11व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नसतील,त्यांना एकाच वेळी 4000 रुपये दिले जाणार आहेत.

rejected farmer notice

दरम्यान, अनेक बाेगस लाेकांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत..त्यातून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालीय..अशा शेतकऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या पैशांची वसूली सुरु करण्यात आली आहे.. अशा लोकांना पैसे परत करण्याबाबत नोटिसा बजावल्या जात आहेत. पैसे परत न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय..


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment