Pm Kisan New Registration :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं अपडेट, या ठिकाणी समोर आलेला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे आता नवीन नोंदणी सुरु झालेली आहेत.
ज्या शेतकऱ्यांच अद्याप ही पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी झालेली नाही, असे शेतकरी बांधव आता नवीन योजनेचा फॉर्म भरू शकता. आणि दरवर्षी 6 हजार रुपये मिळू शकतात. त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Pm Kisan New Registration
त्यानंतर आपल्याला यामध्ये समजणार आहेत की यासाठी लागणारी कागदपत्रे त्याच्यानंतर लँड रजिस्ट्रेशन असेल किंवा आरसी डिटेल असेल. याबाबतची ए टू झेड प्रोसेस आणि त्यानंतर आपण वर्षाला मिळू शकतात 6000 रुपये. अशा बाबत ही माहिती आहे हा लेख संपूर्ण वाचा.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे दोन पर्याय कोणते आहे ?. सर्वप्रथम वैयक्तिकरित्या स्मार्टफोनच्या ऑनलाईन माध्यमातून स्वतः घरबसल्या नवीन नोंदणी करू शकता.
पीएम किसान नवीन नोंदणी प्रोसेस
दुसरा पर्याय सीएससी सेंटर वरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तिथून आपल्याला लाभ घेता येतो. आता या ठिकाणी आपण जर मोबाईलच्या साह्याने अर्ज भरू इच्छित असाल तर आपल्याला सर्वात प्रथम पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागते.
त्यामुळे आता नवीन वेबसाईटचा इंटरफेस या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामध्ये आता भरपूर काही बदल करण्यात आलेली आहे. ही बदल नुसार आता नवीन नोंदणी कशी करायची आहे ?, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत.
लँड रजिस्ट्रेशन आयडी काय आहे ? नवीन नोंदणी कागदपत्रे टच करून पहा
Pm Kisan New Registration Process
हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत, लँड रजिस्ट्रेशन आयडी काय आहे ?, आणि त्याचबरोबर राशन कार्ड काय म्हणजे राशन कार्ड चा नंबर कोणता टाकावा लागतो.
याबाबतची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या माहिती वर उपलब्ध आहे. त्यानंतर आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?, त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पीएम केसांच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे.
येथे टच करून संपूर्ण माहिती व नोंदणी करा
📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा