Pm Kisan New Rule :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठा बदल केला आहे. कोणता हा नियम आहे ?, कोणत्या शेतकऱ्यांना कोणते काम करायचे आहे?.
ही संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा. देशातील करोडो गरजू शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pm Kisan New Rule
आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेच्या 12 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत. आता 13 हफ्तासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. आणि 13 वा हफ्ता जमा होण्यासाठी अजून बराच कालावधी आहे.
शेतकरी आतापासूनच त्याची वाट पाहायला सुरुवात झाली आहे. नेमकी 13 हप्ता हवा असल्यास आपल्याला कोणते काम ताबडतोब करावयाचे आहेत. किंवा कोणते काम अनिवार्य आहेत, या ठिकाणी पाहणार आहोत.
येथे पहा कोणते कागदपत्रे ?, कोणता नियम टच करून पहा
पीएम किसान सम्मान निधी योजना
पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत असतानाच का अपात्र लोकांनाही खोटेपणा करून योजनेचा लाभ घेतलेला आहे. आपल्याला पीएम किसान योजनेचा अद्याप कोणताही हफ्ता मिळाला नसेल. किंवा 10 हफ्ता मिळाला, किंवा 11 वा हफ्ता मिळाला.
त्यानंतर 12 वा हफ्ता मिळाला नाही. खरे तर 2021 मध्ये जानेवारी महिन्यात पीएम शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. अशा प्रकारे वर्षाकाठी सहा हजार रुपये हे दिले जातात.
नवीन विहीर 4 लाख रु. अनुदान योजन सुरु पहा जीआर व करा अर्ज
Pm Kisan Physical Verification
वर्षाच्या प्रति 4 महिन्यांमध्ये हे दोन-दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. अशा प्रकारचे अपडेट होते, नक्की आपल्या उपयोगी पडेल. तर हे दोन ते तीन काम होते हे आपल्याला करणे अनिवार्य आहे. तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
येथे टच करून पहा कोणते काम व कसे कराव ?
📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना सुरु :- येथे पहा
📢 📢 सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा