Pm Kisan News Today :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आता तब्बल हे मोठे बदल या ठिकाणी केलेले आहेत. हे 8 बद्दल कोणते आहेत ?, हे आता आपण जाणून घ्यायचे आहे.
आता 13 हप्त्यासाठी 2 हजार रुपये लाभ आहे. आपल्याला मिळू शकणार नाहीये. तर कोणते 8 बद्दल आहेत शासनाकडून करण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pm Kisan News Today
पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपये या 12 हफ्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. केंद्र सरकारने 13 हप्त्यासाठी काही बदल या ठिकाणी केलेले आहेत. 13 वा हप्त्यासाठी जमिनीची मर्यादा रद्द करण्यात आलेली आहे.
जेणेकरून देशातील सर्व शेतकऱ्यांचा त्यात फायदा होणार आहे. 13वा हप्ता मिळवण्यासाठी काही कागदपत्रे अपडेट करणे ही बंधन करण्यात आलेले आहे. तर कोणती कागदपत्रे आहेत ?, संपूर्ण माहिती लेखात पाहूया.
Pm किसान सम्मान निधी योजना
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि किसान पेन्शन योजना मिळते. आधार कार्ड अनिवार्य आहे, आतापर्यंत अनेक शेतकरी केवळ ओळखपत्र आणि इतर पत्राच्या आधारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जोडले जाते.
परंतु आता पीएम किसन सम्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ताबडतोब आपल्याला आधार कार्ड बनवून घ्यावे लागेल. तरच आपल्याला मिळण्यास कोणतेही अडचण येणार नाही त्यानंतर आहे.
पीएम किसान सम्मान निधी योजना
शिधापत्रिका अनिवार्य म्हणजेच राशन कार्ड आपल्याकडे अनिवार्य आहे. आपल्याला येथून पुढे पीएम किसन योजनेचा लाभ घ्यायचा असेल. पीएम किसान योजनेची जोडलेले राहण्यासाठी शिधापत्रिका अनिवार्य करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांच्या अर्जात रेशन कार्डची तपशील अपडेट केले जातील. तेव्हाच बँक खात्यात 13 वा हफ्ता वर्ग केला जाईल. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या अर्जात शिधापत्रिकाची माहिती जोडणे अनिवार्य आहे.
पीएम किसान नवीन माहिती
तसेच ई-केवायसी देखील अनिवार्य आहे. आपण आद्यप ही केवायसी केली नसेल किंवा आपले बँक खाते आधार कार्डला लिंक नसेल तरी देखील आपल्याला हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकते.
त्यामुळे ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. आणि 13वा हप्त्यासाठी कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही, त्यासाठी ई-केवायसी तसेच आपण शिधापत्रिका अपडेट केली नसेल.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा