Pm Kisan Samman Nidhi | Pm किसान योजनेत 12 वा हफ्ता यादिवशी पण फक्त या शेतकऱ्यांना पात्र यादी जाहीर तपासा ऑनलाईन

Pm Kisan Samman Nidhi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असा अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे. हे अपडेट म्हणजेच पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी म्हणजेच 12 वा हफ्ता घेण्यासाठी कोण पात्र आहेत. यांची यादी आणि यांचे स्टेटस हे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कसं पाहता येणार आहे हे आज लेखामध्ये पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा आपल्या इतर बांधवांना जास्तीत जास्त हा लिंक शेअर करा.

Pm Kisan Samman Nidhi

12 वा हफ्ता घेण्यासाठी शासनाने विविध नियम, अटी, लावलेले आहेत. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु आता शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता पुढील म्हणजेच 2000 रुपये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधी मध्ये जारी केला जाऊ शकतो. याचे अधिकृत तारीख आणखी घोषित करणे बाकी आहे. म्हणजेच तारीख आणखी घोषित करण्यात आलेली नाही. ही पैसे यापूर्वी आपल्याला 31 मे रोजी पंतप्रधान यांनी जाहीर केले होते. तर 10.78 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे 21000 हजार कोटी आली होती.

Pm Kisan Samman Nidhi
Pm Kisan Samman Nidhi

पंतप्रधान शेतकरी योजाना महाराष्ट्र 

पीएम किसान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला ऑनलाईन प्रक्रिया किंवा जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन ऑनलाईन प्रक्रिया ही करावी लागते. तर यामध्ये आता काही शेतकऱ्यांना म्हणजेच देशभरातील पात्र शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली होती. तर आता ई-केवायसी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आता 12 वा हफ्ता घेण्यासाठी कोण पात्र आहे ?, त्यांची यादी कशी पहायची आहे. हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

पीएम किसान 12 वा हफ्ता कधी येणार ? 

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 सप्टेंबर 2022 रोजी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांना दिला जातो. दुसरा हप्ता या दरम्यान भरला जातो. 1 ऑगस्ट आणि 30 नोव्हेंबर. तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान वितरित केला जातो.

Pm Kisan Samman Nidhi

हेही वाचा; 500 शेळ्या करिता योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर 

PM किसान लाभार्थी यादी 2022 ऑनलाईन कशी तपासायची
  1. सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या :- pmkisan.gov.in
  2. अर्जदार पीएम किसान सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
  3. म्हणजेच https://www.pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx#
  4. येथे मुख्यपृष्ठावर उपलब्ध सर्व पर्याय तपासा
  5. वरच्या पट्टीवर लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
  6. नवीन टॅबमध्ये, लाभार्थी यादी तपासण्याचे पृष्ठ उघडेल.
  7. येथे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  8. Get Report वर क्लिक करा.
  9. वॉर्ड आणि पत्त्यासह नाव यादी टेबल उघडेल. अशा प्रकारे, लाभार्थी यादी तपासता येते.

Pm Kisan Samman Nidhi

कुसुम सोलर पंप शासन निर्णय येथे पहा 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment