Pm Kusum Solar Scheme | सोलर पंप 15 कोटी 27 लाख रु. निधी आला पहा तुम्हाला मिळेल का ? सोलर पंप

Pm Kusum Solar Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय जवळपास सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार असेल. सौर पंपासाठी तब्बल 15 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.

आता पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियानसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक आता दिलासा मिळणार आहे.

Pm Kusum Solar Scheme

पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानसाठी कुसुम टप्पा दोन राज्य सरकारने 15 कोटी 27 लाख 54 हजार रुपयाचा निधी महाऊर्जेला देण्यास मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा आता या ठिकाणी होणार आहे.

विशेष म्हणजे योजना राबवण्याची मुख्य कारण म्हणजे राज्यात जिथे वीज पोहोचले नाही. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना सौर पंप या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजे सौर ऊर्जेदार वीज देण्यासाठी हे पंप आहेत.

सोलर पंप अनुदान योजना 

जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावे. यासाठी देखील ही योजनेचे उद्दिष्ट आहेत. जवळपास एक लाख सौर कृषी पंप या ठिकाणी बसवण्यात येणार आहे.  ज्या ठिकाणी वीज गेली नाही.

अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी च्या सौर कृषी पंपासाठी वीज जोडणी आता देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे.

कुसुम सोलर पंप योजना

सोलर पंप योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे. त्याचबरोबर ओपन ओबीसी एससी एसटी या प्रवर्गांसाठी किती अनुदान मिळते या संदर्भात संपूर्ण माहिती खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला मिळणार आहे.

कुसुम योजना दुसरा टप्पा एकूण सौर कृषी पंप एक लाख आहेत. यावर्षीच्या वर्षात मंजुरी 50 हजार कृषी पंप एकूण मंजुरी 109 कोटी 11 लाख आहेत आणि अर्थसंकल्पीय मंजुरीच्या 15% निधी 152754 एवढा आहे.

पीएम कुसुम सोलर पंप योजना 

लाभार्थी शेतकरी सर्वसाधारण गट 8918 सामाजिक न्याय विभाग लाभार्थी 696 आदिवासी विकास विभाग लाभार्थी 451 अशा प्रकारचे अपडेट आहे. अशा प्रकारचा निधी या ठिकाणी मदत जमा करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी आता हात दिलासा देणारा निधी मंजूर झाल्या बाबतचा निर्णय आहे. तर या ठिकाणी 15 कोटी 27 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Pm Kusum Solar Scheme

येथे पहा जीआर व माहिती 


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा