Pola Amavasya Kapus Favarni Niyojan :- नमस्कार सर्वांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. लवकरच पोळा अमावस्या येत आहे, आणि पोळ्या अमावस्या यामध्ये खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नेमकी पोळा अमावस्याला का ? फवारणी करायची आहे. आणि कोणती फवारणी करायची ज्यामुळे गुलाबी बोंड अळीचा नायनाट होईल. आणि या संदर्भात आणखी जे कीटक आहेत, यांचा देखील नायनाट ठिकाणी होतो. अपडेट काय आहे ?,संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pola Amavasya Kapus Favarni Niyojan
आमच्या आणि कापूस फवारणी याचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे कपाशी अमावस्येच्या टायमाला नेमकं असं काय गोष्टी होतात की ज्या टायमाला आपण फवारणी करणे खूपच गरजेच आहे. आणि त्यातली त्यात आपण कापूस पिकाच जर विचार केला तर पोळ्याचीच अमावस्या का महत्त्वाची आहे ?, आणि नेमका अशी कोणती फवारणी आपण समजा काळात करणार असेल. आता 27 28 ऑगस्टच्या दरम्यान अमावस्या आपल्याला तिथं येणार आहे. आणि त्या टायमाला पोळा देखील असतो, आणि त्याच टायमाला बऱ्यापैकी आपला कापूस पातेधारणा, फुलधारणा किंवा काही भागातील शेतकऱ्यांच्या थोड्या फार कपाशीला बोंड लागायला सुद्धा सुरुवात झालेली असते.
हेही वाचा; यंदा पांढऱ्या सोन्याला सोन्याचा दर पहा काय राहतील हे दर
पोळा आमवस्या कापूस कोणती फवारणी करावी ?
ही फवारणी अतिशय महत्त्वाची असते. या फवारणी मध्ये नेमकं कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक कोणते टॉनिक वापरणे गरजेचे आहे. ?. तर या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार. शेतकरी बंधूंनो एकंदरीत आपण जर विचार केला, अमवस्याला का फवारणी घ्यावी ?. बऱ्यापैकी आपल्या कापूस पिकावरती जे नुकसान आहे तर ते 40% ते 50% च्या आसपास सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोंड आळीमुळं आपल्याला झालेल्या पाहायला मिळतं. याविषयी अधिक माहिती जसे फवारणी कोणती करावी ? माहिती करिता खालील व्हिडीओ पहा.
📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे क्लिक करा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती