Post Office FD Interest Rate 2023 :- आज या लेखामध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर बँक एफडी (Bank FD) पेक्षा अधिक व्याज (Interest Rate) पोस्टाच्या योजनेत मिळत आहे. कोणती ही पोस्ट ऑफिसची योजना आहे ?.
किती व्याजदर हे एफडी वर मिळणार आहे. या एफडीसाठी प्रोसेस (Post Office FD Process) काय आहे. कसा लाभ घ्यायचा आहे ? किती व्याजदर मिळते ? किती वर्षाचा एफडी करावा लागेल ही संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.
Post Office FD Interest Rate 2023
पोस्ट ऑफिसच्या योजनेत बँकेच्या मुदत ठेवी पेक्षा अधिकचे व्याज मिळत आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, तर बँकेतील खात्यात रक्कम पडून राहिल्या पेक्षा तिचा सदुपयोग करणे कधी फायदेशीर ठरते.
तुम्ही ही FD गुंतवणुकीचा विचार करत, असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. गुंतवणुकीचे मंत्र (Money Investment) प्रत्यक्षात उतरविल्यास तुम्हाला जास्त जोखीम न घेता चांगला परतावून मिळवता येऊ शकतो.
पोस्ट ऑफिस FD योजना
पोस्ट ऑफिसची ही योजना कोणती आहेत ?, यात माहिती बघतोय. पोस्ट खात्यातील या योजनेमध्ये तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीपेक्षा बँक एफडी पेक्षा अधिक परतावा मिळणार आहे. पोस्टच्या योजना
वर म्हणजेच (Post Invest Scheme) सर्वसामान्य गुंतवणूकदार आज ही त्यात विश्वास ठेवतात. बँकेच्या FD पेक्षा पोस्ट खात्यातील बचत योजना वर तुम्हाला अधिक परतावा मिळणार आहे.
किती व्याजदर कसा लाभ घ्यावा ? कागदपत्रे वाचा टच करून
Post Office FD Scheme
आता राष्ट्रीय आणि मोठ्या खाजगी बँका बचत योजना वर कमी व्याजदर देत आहे. आणि त्यातच पोस्ट ऑफिस मध्ये अधिक व्याजदर मिळत आहे. पुन्हा पोस्ट ऑफिसने व्याजदर वाढवले आहेत. (Post Office FD Yojana) नेमकी व्याजदर किती हे पाहूयात.
पोस्ट खातेतील काही नियोजनांवर केंद्र सरकारने तीन महिन्यासाठी व्याजदरात वाढ केलेली आहे. आणि ही वाढ किती आहे, यावरून माहिती देखील पाहणार आहोत. गुंतवणूक करताना यात मोठा फायदा होणार आहे.
Post Office Time Deposit Scheme
त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये एफडी करणं केव्हाही चांगलंच असणार आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम (Post Office Time Deposit Scheme) ही सर्वात लोकप्रिय पोस्टाची योजना आहे. पोस्टाच्या अल्पबचत ही सर्वोत्तम योजना आहे.
या योजनेत 5 वर्षापर्यंत बचत करता येते. या 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 6.7% चे व्याज मिळते. ही योजना तुम्ही पुढे 5 वर्षासाठी अधिक वाढवू शकतात. दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा त्यात मिळतो.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा