Pune Ring Road Farmers :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या एक्सप्रेस वे अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना तब्बल विक्रीसाठी एवढ्या कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. आणि गावानुसार मोबदल्याची रक्कम जारी झालेली आहे.
आणि यासंबंधीतील संपूर्ण रक्कम व कोणत्या एक्सप्रेस वे अंतर्गत शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. किती मोबदला मिळणार आहे, यासाठी कोणते शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आणि त्यांना कसा मोबदला मिळणार आहे.
Pune Ring Road Farmers
याबाबत संपूर्ण माहिती पाहुयात, सर्वात प्रथम पाहूया की कोणत्या एक्सप्रेस वे अंतर्गत येणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. आणि कशी मिळणार आहेत पाहूया, तर पुणे रिंग रोड मध्ये
भारतीय शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट अधिक मोबदला मिळणार आहे. आणि गावाच्या जमिनीची दर हे वेगवेगळे असणार आहे. यासाठी रक्कम मंजूर म्हणजे या ठिकाणी देण्यात येणार आहे. गावनिहाय नाव व रक्कम मिळणार आहेत.
पुणे रिंग रोड
पुणे रिंग रोड बाबत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याची कामे हाती घेतलेले आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहतूक वाढत असल्याने हा रस्ता प्रास्तावित करण्यात आलेला आहे. या रस्त्याचा आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या मध्ये म्हणजेच रस्त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास होणार आहेत.
येथे टच करून गावाची यादी व रक्कम पहा
पुणे रिंग रोड शेतकरी यादी
आता या रस्त्यांचा भूसंपादनाबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट अधिक मोबदला दिले जाणार आहे.
परंतु ही मोबदला प्रति हेक्टरी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गावानुसार ही रक्कम असणार प्रतिष्ठित 5 ते 6 कोटी रुपयांचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहेत.
ring road pune included villages list
या रोडमुळे जवळपास 3000 शेतकरी बाधित होणार असून या 3 हजार शेतकऱ्यांना कोट्यावधीचा मोबदला मिळणार आहे. या रिंग रोडचे एकूण 2 टप्प्यात काम केले जाणार आहे.
पूर्व आणि पश्चिम अशा या दोन टप्प्यात हा रिंग रोड विभागला गेला असून 2 टप्यात त्या रस्त्याचे काम केलं जाणार आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी हा रिंग रोडचा काम होणार आहे. आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
येथे टच करून या हायवे अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची यादी pdf मध्ये डाउनलोड करा
pune ring road map
पुणे रिंग रोडची लांबी 68 किलोमीटर एवढी असेल त्यासाठी 910 हेक्टर जमीन संपादित केले जाणार आहे. बोध, हवेली, मावळ, मुळशी तालुक्यातून हा पश्चिम रिंग रोड जाणार आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी अपडेट आहे.
आणि संबंधित तालुक्यातील गावातील जमिनीचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या मदतीने मूल्यांकन प्रक्रिया राबवली जात आहे. यानुसार आता या गावातील नागरिकांना म्हणजेच शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पाचपट मिळणार आहे.
याबाबतचे दर म्हणजे कोणत्या गावाला किती एकरी रक्कम मिळणार आहे, ही माहिती पाहण्यासाठी किंवा कोणती गाव यामध्ये बाधित होणार आहे. किंवा बाधित शेतकऱ्याना रक्कम मिळणार आहेत, याची माहिती खाली दिलेली आहेत आपण पाहू शकतात.