Ramai Gharkul Yojana Maharashtra :- मागेल त्याला घरकुल तर काय आहे ही योजना.याचा लाभ कोणाला घेता येतो, यासाठीचे अर्ज हे करू शकता. या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. आणि यासाठीच ही योजना आहे, आणि यासाठी कशा पद्धतीने आपण पात्र होणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
Ramai Gharkul Yojana Maharashtra
भारत सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने मागील त्याला घर म्हणजेच ज्याला घर नाही अशा प्रत्येक घर देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे.
घर नसेल तर त्याला या घरकुल योजनेचा लाभ घेता येतो. शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना देण्यात येतो. इतर वर्गातील आपण असाल त्यासाठी वेगळी योजना आहे.
नवीन घरकुल योजना फॉर्म
म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना म्हणतो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन नोंदणी म्हणजेच नवीन फॉर्म कसे भरायचे आहेत. याबाबत माहिती खाली दिलेली आहे.
येथे पहा व भरा ऑनलाईन फॉर्म पहा माहिती
सर्वप्रथम या ठिकाणी जाणून घेऊया की घरकुल योजनेत म्हणजेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, 8अ उतारा, जातीचा दाखला, अपंग असल्यास अपंगाचा दाखला.
घरकुल योजना महाराष्ट्र
विधवा असल्यास विधवा दाखला तसेच घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला, रहिवासी स्वयंघोषणापत्र, रेशन कार्ड, ग्रामसभेचा ठराव, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
घरकुल योजनेसाठी सरासरी 1.5 लाख निधी आपल्याला या ठिकाणी या योजनेत दिला जातो अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेल्या माहिती वरती आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी माहिती वाचायचे आहे.
रमाई आवास योजना फॉर्म आणि शासन निर्णय येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा