Rasayanik Khatanche Bhav | सायनिक खतांचे भाव 2023 | शेतकऱ्यांना गोड दिलासा ! रासायनिक खतांच्या किंमती झाल्या कमी, सरकारने जाहीर केले खतांचे भाव पहा लगेच !

Rasayanik Khatanche Bhav :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखेर रासायनिक (Fertilizer Rate) खतांचे जे दर आहेत हे पुन्हा आता कमी झालेले आहेत. आणि आता शेतकऱ्यांना यामध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे.

नेमक्या आता कोणत्या खतांसाठीचे नवीन दर काय आहेत ?, किती किमती या कमी झालेल्या आहेत ?. आणि कोणत्या रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी ही दर कमी केलेले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Rasayanik Khatanche Bhav

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहे. आणि यातच आता रासायनिक खते स्वस्त दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून 60,939 कोटी रुपयांचा अनुदान हे देण्यात आलेला आहे.

आता यामुळे शेतकऱ्यांना Rate खतांचे हे कमी झालेले आहेत. युरियाच्या व अन्य खतांच्या किमती केंद्र सरकारने निश्चित करण्यात केलेल्या आहेत. अशा विविध जे दर आहेत खतांचे हे जाहीर झालेले आहेत.

सायनिक खतांचे भाव 

यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक थांबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागरूक बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून खतांच्या ज्या काही किमती आहेत. ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अजून काही दर आहे ?.

त्यातून शेतकऱ्यांचा कोणती फसवणूक होणार नाही, आणि किमतीमध्ये शेतकरी खते खरेदी करू शकतात. आणि यातच आता अनुदानाशिवाय खतांचे किमती किती आहे. म्हणजे अनुदान न लावता जे काही खताच्या किमती आहेत ह्या किती आहेत.

Rasayanik Khatanche Bhav

येथे टच करून  युरिया,एनपीके, एमओपी, डीएपी यांचे प्रती गोणी भाव अनुदनासह भाव पहा 

dap fertilizer price

युरिया 2450 रुपये प्रति बॅग 45 किलो सह एनपीके 3291रु. 50 किलो प्रति बॅगसह एमओपी 2654 रुपये प्रति गोणी 50 किलो सह. डीएपी 4073 रुपये प्रति बॅग 50 रुपये किलो अशाप्रकारे आहे. या अनुदान शिवाय खतांचे किमती आहेत.

आता यामध्ये नेमकं अनुदान जे काही शासनाने दिलेला आहे, हे अनुदानात आता किती दर कमी होणार आहे. किंवा नवीन दर काय आहेत ?, युरिया, डीएपी, एनपीके तरी खाली दिलेले आहेत. खाली दर पाहू शकता, अशा प्रकारचे हे महत्त्वाचं आहे.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment