Ration Card New Rules :- नमस्कार सर्वांना राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे. जे राशन कार्ड धारक आहेत अशा राशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून एक नोटीस देण्यात आलेला आहे. अशा राशन कार्ड धारक यांनी लवकरात लवकर ही कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला कारवाई देखील होऊ शकते. तर हे राशन कार्ड संबंधित काय अपडेट आहे. संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
Ration Card New Rules
जर तुम्हाला व कुटुंबात मोफत रेशन मिळत असेल, ही बातमी खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी मोफत रेशनचा लाभ घेतलेल्या अपात्रांकडून वसुली होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेमुळे शिधापत्रिका सरेंडर करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मात्र आता याप्रकरणी नवी घोषणा करण्यात आली आहे. नव्या घोषणेनुसार आता अपात्रांकडून रेशन वसूल केले जाणार नाही. आणि कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. तर याबबत काय अपडेट आहे जाणून घ्या. पश्चिम उत्तर प्रदेशच्या जिल्हा पुरवठा विभाग विभागाने वसुली आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
राशन कार्ड अपात्र लाभार्थी
यापूर्वी गाझियाबादमधील जिल्हा पुरवठा विभागाकडून अपात्र कार्डधारकांकडून वसुलीचे आदेश अनेक वेळा जारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत अपात्र शिधापत्रिका सादर न केल्यास त्याच्याकडून २४ रुपये गहू व ३२ रुपये प्रति किलो तांदूळ वसूल करण्यात येईल.
पुरवठा विभागाने आदेश मागे घेत अशा सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कार्डधारकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. अपात्र कार्डधारकांकडून वसुलीबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून परिस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
पत्र देऊन कार्डधारकांसाठी पुन्हा शहर आणि गाव या दोन्हीसाठी मानके जारी केली आहेत. यासोबतच कार्डधारकांना कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
राशन कार्ड अपात्र लाभार्थी
अपात्र कार्डधारकांबाबत लोकांमध्ये सतत संभ्रम असतो. यामुळे कार्डधारक विनाकारण घाबरले आहेत. त्यांची ही अडचण दूर करत जिल्हा पुरवठा विभागाने पुन्हा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शहर आणि गाव या दोन्ही भागांसाठी अपात्र कार्डधारकांसाठी निकष जारी करण्यात आल्याची माहिती. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. ते म्हणाले की, जर अपात्र कार्डधारकांनी स्वेच्छेने कार्ड सादर करावेत.
माहिती स्रोत :- ई-सकाळ
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा