Ration Card Rules in Maharashtra :- नमस्कार सर्व राशन कार्ड धारकांना राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे. रेशन कार्ड मध्ये नवीन नियम लागू करण्यात आले आहे. रेशन कार्ड बुल्स लागू करण्यात आलेले आहे. तरीही रेशन कार्ड काय आहेत या लेखात जाणून घेणार आहोत. आणि कोणत्या चार कारणांमुळे आपलं रेशन कार्ड आहे बंद होऊ शकतो. आणि त्याचबरोबर कारवाईची शक्यता आहे तरी नेमका अपडेट कोणासाठी आहे. संपूर्ण माहिती लेखात जाणून घेणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Ration Card Rules in Maharashtra
वन नेशन, वन रेशन कार्ड योजना :- अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्या नुसार. आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड (ONORC) योजना‘ लागू करण्यात आली आहे. NFSA अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत.
हे लोक सरकारी रेशनसाठी अपात्र
ज्या कुटुंबांकडे मोटार कार, ट्रॅक्टर, एसी, हार्वेस्टर, 5 KV किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर, 100 चौरस मीटरचा भूखंड. किंवा घर, पाच एकरपेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना. आयकर भरणारे, ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न 2. लाख कुटुंबे वार्षिक 3 लाख रुपये वार्षिक आणि शहरी भागात या योजनेसाठी अपात्र आहेत.
अपात्र शिधापत्रिकाधारकांना कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे असे आव्हान सरकारकडून करण्यात आलेले आहे. आणि सरेंडर करणार नाहीत ते सरकारी पडताळणीत पकडले गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि यासोबत त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले रेशन ही वसूल केले जाऊ शकते. आणि याचबरोबर जे शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना ही बातमी जरूर पाहायचे आहे.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 नोकड अनुदान योजना 2022 येथे हा माहिती
Ration Card Maharashtra Online Check
आणि कोरणाच्या महामारीचे च्या काळात सरकारने गोर- गरिबांसाठी मोफत रेशन ची योजना सुरू केली होती. गरीब कल्याण योजना आपण या ठिकाणी नाव ऐकलं असणार आहे. तर या योजनेअंतर्गत मोफत रेशन दाखवा अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसात सरकारच्या निदर्शनास आले आहे. तर अशा लोकांनी स्वतः त्यांच्या रेशनकार्ड रद्द करुन घ्यावे.
असे आवाहन सरकारकडून करण्यात आलेले आहे. शिधापत्रिका रद्द न झाल्यास पडताळणीनंतर बनवण्याची पद्धत तीर्थ करेल. असे लोकांवर ही कारवाई होऊ शकते. तर आपण यादी मी आपल्याला कळले असेल की कोणत्या शिधापत्रिकाधारकांना या ठिकाणी जी कारवाई आहेत. किंवा यावरती रद्द करण्याची माहिती आहे की फक्त आप्पा त्र राशन कार्ड धारक आहेत यांना आहे.
हेही वाचा: सिंचन विहीर अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती
राशन कार्ड महाराष्ट्र इन मराठी
शिधापत्रिका नियम काय आहे ?. एखाद्याकडे कार्डधारक आहे स्वतःची उत्पन्नात मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट फ्लॅट किंवा घर असेल. चार चाकी वाहन ट्रॅक्टर शस्त्र परवाना गावात दोन लाखापेक्षा जास्त आणि शहरात वर्षात तीन लाखांपेक्षा. अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांना रेशन कार्ड तहसील कार्यालयात करावे लागते.
ही नियम आहेत तर या नियमात आपण बसत असेल तर आपलं शिधापत्रिका ही आपल्याला सरेंडर करावी लागणार आहे. तर वरील प्रकारे आपण या नियमात बसत असाल. तर आणि त्याचबरोबर कोणत्या राशन कार्ड धारकांकडून वसूल केले जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकांनी कार्ड सेंटर केले नाही.
तर अशा लोकांना छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. आणि या सोबत त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई होऊ शकते एवढेच नाही. तर अशा लोकांकडून आतापर्यंत जिरेशन घेतलेला आहे. असे रेशन वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी येत आहे.
येथे वाचा; पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार पहा येथे
📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा