Rooftop Solar Maharashtra 2022 | रूफटॉप सोलर योजना 40% अनुदानावर सुरु घरी बसून करा ऑनलाईन अर्ज

Rooftop Solar Maharashtra 2022 :- नमस्कार सर्वांना घरगुती लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. घरगुती विज ग्राहकांसाठ रूपटॉप सौर उर्जा योजना ही सुरू करण्यात आलेले आहे. सोलर योजनेसाठी 40% टक्के अनुदान लाभार्थ्याना देण्यात येते.

या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे, पात्रता, लाभ कसा घेता येणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा.

Solar Rooftop Yojana Maharashtra
Solar Rooftop Yojana Maharashtra

 

Rooftop Solar Maharashtra 2022

रूपटॉप सौर उर्जा अनुदान किती ? :- घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोमीटरपर्यंत 40 टक्के अनुदान तसेच 3 किलो पेक्षा अधिक ते 10 पर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. आणि यातच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत 20 टक्के परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादेमध्ये गृहनिर्माण रहिवासी संस्था, व निवासी कल्याणकारी संघटना, या ग्राहकांना 20% टक्के अनुदान हे दिले जाणार आहे.

रुफटॉप सौर ऊर्जा योजना ऑनलाईन फॉर्म 2022

महाराष्ट्र मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणने ऑफिशियल वेबसाइट ही सुरू केली आहे. या वेबसाइट अंतर्गत आपण रूपटॉप सौर उर्जा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. ऑनलाईन अर्ज करण्याची आपल्याला खाली दिलेली आहे आपण नक्की पहा.

रूपटॉप सौर उर्जा योजना

निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 किलोवॅटसाठी 46 हजार 820 रुपये. तर 1 ते 2 किलोवॅटसाठी 42 हजार 470 रुपये तर दोन ते तीन किलो 41 हजार 380 रुपये. ३ ते १० किलोवॅट- ४०,२९० तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

Solar Rooftop Price List

या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल. व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल. उदा. आपण पाहिलं तर दराप्रमाणे तीन किलो क्षमतेसाठी सुरक्षा यंत्रणेची 1 लाख 24 हजार (Rooftop Solar 2022) 140 रुपये किंम  त राहील.

Rooftop Solar Maharashtra

त्यामधील 40 टक्के अनुदान प्रमाणे 49 हजार 656 रुपयाचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळणार आहे. संबंधित ग्राहकाचे प्रत्यक्षात 74 हजार चारशे 400 रुपये खर्च हा करावा लागणार आहे. यातील 60 टक्के खर्च आहेत हा थेट लाभार्थ्यांना करायचा आहे. आपण ऑनलाईन अर्ज करण्यास या योजनेचा 40 टक्के अनुदान वरती लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर वर दिलेल्या माहिती तसेच व्हिडिओ नक्की पहा.

Shet Jamin Vatani Kayda

रुफटॉप सौर योजना व्हिडीओ येथे पहा 

रूपटॉप सौर उर्जा

योजना चे ऑफिशियल वेबसाइट तसेच ऑनलाईन अर्ज महावितरणच्या ऑफिशिअल संकेतस्थळ वरती अर्ज कसे करायचे. आणि त्याची लिंक आपल्याला खाली दिलेले आहे. त्या केंद्र आणि राज्य शासनाच्या संकेतस्थळावर आपण नक्की भेट देऊन संपूर्ण माहिती अधिक जाणून घेऊ शकता.


📢 नवीन शेळी पालन प्रकल्प अनुदान योजना सुरु :- येथे करा अर्ज 

📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment