Saksham ECI App Download | Saksham App | सरकारचे डिजिटल मतदान कार्ड अँप लॉंच आता सर्व कामे होणार घरबसल्या, वाचा खरी सविस्तर माहिती

Saksham ECI App Download :- महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. Digital Voter Card Application Saksham App हे लॉन्च झालेला आहे. आणि मतदान कार्ड या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणकोणती कामे होणार आहे ?, पाहूयात.

  • नवीन मतदान नोंदणी (New Voter Registration Saksham App)
  • मतदान कार्ड दुरुस्ती (Voter Correction) हे दुरुस्ती करू शकतो.
  • मतदान कार्ड एकत्र करणे (Voter Card Migration) हे सुद्दा करता येणार आहेत.
  • मतदान डिलीट करणे (Voter Card Deletion)

Saksham ECI App Download

आपलं मतदान कार्ड (Request for Electoral Aadhar Authentication) करण्यासाठी याचा पर्याय करू शकता. त्याचबरोबर आपण नवीन नोंदणी केली असेल किंवा रिक्वेस्ट करेक्शन साठी पाठवला असेल.

किंवा डिलीट करण्यासाठी पाठवला असेल तर त्याच स्टेटस हे आपल्याला ट्राय करता येईल. असे सर्व कामे आपण मोबाईलच्या सहाय्याने ही करू शकता. सर्वप्रथम हे मोबाईल Application डाऊनलोड करायचे असल्यास गुगल प्ले स्टोअर ओपन करावे लागेल.

Digital Voter Card

त्यानंतर सक्षम असेल सर्च करायचं आहे. या Application च नाव आहे. Saksham App आणि Election Commission of india यांचे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन Google Play वरून डाउनलोड करायचे आहे.

Saksham ECI App Download

येथे टच करून Saksham App डाउनलोड करा 

New Voter Registration Saksham App

Saksham ECI पोर्टल वर आपल्या कोणकोणती कामे करता येणार आहे. हे एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल. New Registration हा पर्याय आपल्याला दिसेल.

यावर क्लिक केल्यानंतर भरपूर पर्याय आपल्याला दिसतील. पीडब्ल्यूडी मार्किंग (PWD Marking) नवीन मतदान नोंदणी, (New Registration) Voter Card Request for correction (मतदान कार्ड दुरुस्ती) रिक्वेस्ट मायग्रेशन, रिक्वेस्ट फॉर Deletion, स्टेटस ट्रॅकिंग हे पर्याय दिसतील.

Saksham App
Saksham App

Saksham ECI App Download

येथे टच करून अधिक सविस्तर माहिती वाचा


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment