Sheli Palan Anudan 2022 | शेळी,कुकुट पालन, गाय पालन 50% अनुदान फॉर्म सुरु

Sheli Palan Anudan 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील तसेच देशातील पशुपालक शेतकरी आणि उद्योजक होऊ असणारे लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 करिता अर्ज ऑनलाईन सुरू झालेत. आणि याच बरोबर राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना या योजनेचे देखील गाई पालन साठी अर्ज सुरू झालेले आहेत. यामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून. आपण शेळी पालन कुकुटपालन व गाय पालन यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर कसा करायचा. त्या संदर्भातील कागदपत्रे इत्यादी संपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेले आहे.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

कुकुटपालन योजना 2022 महाराष्ट्र

ग्रामीण कुकुट यांच्या जातीच्या विकासासाठी उद्योजकता स्थापना यासाठी राष्ट्रीय पशुधनअभियान योजनेअंतर्गत राबवण्यास सुरुवात केली आहे. आणि यासाठीच 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपन्या किंवा कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वरती जाऊन (Shelipalan Yojana Online Form) आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉कुकुट पालनसाठी 25 लाख रु. अनुदान,पात्रता,कागदपत्रे व GR येथे पहा👈👈

Sheli Palan Anudan 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

Sheli Palan Anudan 2022

👉👉सदर योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती येथे पहा👈👈

गाय पालन योजना फॉर्म कसा भरावा 

200 गाय पालन अनुदान योजना अर्ज केल्यानंतर त्याची मंजुरी लाभार्थ्यांना कसे दिले जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी एजन्सी एनडीडीबी द्वारे गठीत केलेली समिती पात्रतेसाठी सर्व अर्ज तपासणार आहे. त्यानंतर एनडीडीबी तांत्रिक तसेच आर्थिक प्रकल्पाचे मूल्यांकन करणार आहे. आणि तांत्रिक आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या अधीन राहून अशा पात्र प्रकल्पाची शिफारस. अंमलबजावणी एजंसी द्वारे कर्ज मंजुरीसाठी संबंधित बँका वित्तीय संस्थांना केली जाईल व अर्थातच मित्रांनो या एजन्सी आहे. केंद्र सरकारची या अंतर्गत आपले अर्ज तपासले जातील पण अर्जामध्ये पात्रता अटी शर्ती पूर्ण आपण मान्य केले असेल. तर त्यानंतर एनडीडीबी आपली शिफारस ही संबंधित बँक वित्तीय (Sheli Palan Anudan 2022) संस्थांनी केली जाणार आहे.

Sheli Palan Anudan 2022

200 गाय पालन फॉर्म व इतर गाईडलाईन येथे पहा 

शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 शेळी, कुकुटपालन शेड 100% अनुदान योजना 2022 :- येथे पहा

📢कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment