sheli palan anudan yojana Maharashtra | २० शेळ्या + २ बोकड अनुदान योजना 2021
मराठवाडा पॅकेज च्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद यवतमाळ गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या २ बोकड शेळी गट वाटप करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत
२० शेळ्या २ बोकड शासन निर्णय
निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एक अनपेक्षित खर्च शेळी गट व शेळ्यांसाठी रुपये २ लाख 31 हजार ४०० रुपये इतका आहे तर गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १००% टक्के निधी वित्तीय संस्थेचे कर्ज याद्वारे करावयाचा आहे, सर्व वर्ग प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्च 50 टक्के प्रति गट कमाल मर्यादा एक लाख पंधरा हजार याप्रमाणे अनुदान देय राहील
२० शेळ्या + 2 बोकड अनुदान शेळीपालन अनुदान योजना 2021:- सादर योजना राबविण्यात येणारे जिल्हे १) उस्मानाबाद २)यवतमाळ ३) गोंदिया ४) सातारा ५) बीड ६) भंडारा ७) जालना
२० शेळ्या २ बोकड अनुदान किती:-
(sheli palan anudan yojana) सर्व वर्ग प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्च 50 टक्के प्रति गट कमाल मर्यादा एक लाख पंधरा हजार याप्रमाणे अनुदान देय राहील.
20 शेळ्या + 2 बोकड योजनेचा तपशील
अ.क्र. | तपशील | दर (प्रती शेळी/बोकड) | गटांची एकूण किंमत |
१. | २० शेळ्या खरेदी | ६०००/- रु. | १.२०.०००/- |
२. | ०२ बोकड खरेदी | ८,०००/ | १६,०००/- |
३. | शेळ्यांचा वाडा (४५० चौ.फुट) | २१२ रु.चौ.फुट | ९५,४००/- |
एकूण | २,३१,४००/- | ||
अ.क्र. | गटाचे स्वरूप | गटाची किंमत | ५०% टक्के अनुदान रक्कम |
१. | २०+२ शेळी गट वाटप | २,३१,४००/- | १,१५,७००/- |
२० शेळ्या २ बोकड योजनेचा अर्ज PDF:- येथे पहा
योजनाची माहिती व video पाहण्यासाठी येथे पहा
कुसुम सोलर पंप अनुदान योजना संपूर्ण माहिती:- येथे पहा