Sheli Palan Dacument Upload | पशुसंवर्धन विभगाच्या योजना कागदपत्रे अपलोड करा

Sheli Palan Dacument Upload : नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी व शेतमजुरांसाठी. अन्य लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध योजनेचा जवळपास 7 योजनेच्या कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे.

आपण शेळी पालन कुकुटपालन तसेच दुधाळ गाई/म्हशी वाटप या योजनेसाठी अर्ज केला असेल. तर आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आपली निवड झाली असेल किंवा आपल्याला आपली निवड झाली की नाही. कागदपत्रे अपलोड कशी करावी त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

पशुसंवर्धन विभाग योजना कागदपत्रे कशी करावी 

राज्य सरकारने म्हणजेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध योजना ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांचे सुरू केल्या होत्या. त्या लाभार्थ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अर्ज लाभार्थ्यांनी केले होते आणि याच अनुषंगाने राज्य शासनाने यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रोसेस आहे ही सुरू केली आहे.

लाभार्थ्यांना सुचित करण्यात येते की कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 ची शेवटची तारीख असणार आहे. 16 जानेवारी 2022 रात्री 12 पर्यंत आपण कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची मुदत कालावधी आहे. आपली निवड झाली असेल तर आपल्याला 12 जानेवारीपासून ते 16 जानेवारी पर्यंत कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Ah Mahabms Documents Upload

जिल्हानिहाय निवडीची वेळापत्रक लवकरच मोबाईल ॲप्लिकेशन व वेबसाईट वर प्रसारित निर्गमित करण्यात येणार आहे. आपण मोबाईल ॲप्लिकेशन किंवा https://ah.mahabms.com/ या वेबसाईटवर येऊन चेक करू शकता. मोबाईल ॲप्लिकेशन वेबसाइटवरून आपल्याला निवडीची यादी तसेच कागदपत्रे अपलोड कसे करायचे त्यासंदर्भातील व्हिडिओ बनवला आहे. तो खाली दिलेला आहे तो व्हिडीओ पाहू शकता.

पशुसंवर्धन विभागाच्या योजना आपली निवड झाली की नाही किंवा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी खालील दिलेल्या पशुसंवर्धन विभाग वेबसाईट लिंक व मोबाईल अँप्लिकेशन लिंक 👇

वेबसाईट 👉🏻 https://ah.mahabms.com/

ah.mahabms मोबाईल अँप्लिकेशन 👉🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.averta.mahabms 👈🏻

शेळी पालन कागदपत्रे अपलोड कशी करावी 

सदर योजनेअंतर्गत जिल्हानिहाय निवड प्रक्रिया नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र विंडो देण्यात येणार आहे. यायोजने मधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी अर्थातच आपण अर्ज केला असेल तर पुढील 5 वर्षांसाठी या प्रतीक्षा यादी मध्ये असणार आहेत.

जसे आपण पुढील लाभार्थ्याची निवड होईल. त्याच्या नंतर आपण त्या नंबरवर ती अशा प्रकारे पाच वर्षे यादीही ग्राह्य धरल्या जाणार आहेत. (Sheli Palan Dacument Upload) मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरून आपल्याला डाउनलोड करायचे आहे. त्याची लिंक गेला पण दिलेली आहेत.

तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटक मंडळे, या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना उपयुक्त योजना लागू नाही. तर अर्थातच वरील ज्या योजना आहेत. सदर योजना त्यापैकी कोणती योजना लागू नाहीत. ग्रामीण भागातील रहिवाशांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

Leave a Comment