Shetila Tar Kumpan 2022 : योजनेची उद्दिष्ट:- डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच. अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे.
शेतीला लोखंडी तार कुंपण योजना
लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच. अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे. योजनेचा शासन निर्णय:- येथे पहा
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
तार कुंपण योजना 2022
९०% टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात शेतीला तार कुंपण योजना शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे. पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. (Shetila Tar Kumpan 2022) शेतकऱ्यांना तार कुंपण योजनाचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र शेतकरी पात्र कोणता जिल्ह्याला लाभ मिळतो,व कसा केला जातो. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या तुम्हाला मिळेल का तार कुंपण जाणून घ्या खाली दिलेल्या लिंक ला केलेल्या क्लिक करून जाणून घ्या.
👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या👈👈