Shetkari Karjmafi Yojana News :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. कर्जमाफी पासून रखडलेल्या वंचित शेतकऱ्यां साठी ही एक आनंदाची बातमी आहे.
शिंदे सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे, तर यामध्ये 34000 शेतकरी कर्जमाफीचे प्रतीक्षेत आहे, यांची कर्जमाफी होणार आहे. तर याबाबत काय अपडेट आहे हे या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Shetkari Karjmafi Yojana News
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. परंतु महत्त्वाची अशी योजना जी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देते. ती योजना म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना.
तर या कर्जमाफी संदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याचे चित्र दिसून येत आहे. तर याबाबत काय अपडेट आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजना. आणि त्याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ते आपण पाहूयात.
कर्जमाफी योजना नवीन निर्णय
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या 2 योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. सदर 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना.
याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 34,418 शेतकरी कर्जमाफीला मुकले होते. आणि अजूनही शेतकरी 200 कोटीच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्येच आहे. तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंदे सरकार सत्तेत.
हेही वाचा; नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना
आल्याने फडवणीस यांच्या काळातील रखडलेली कर्जमाफी योजना पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तर याबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीला विलंब झाला त्यानंतर सत्तेवर ठाकरे सरकार आले.
त्यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीची पात्र असतानाही लाभांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत शिंदे सरकार काय सांगते याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्जमाफी योजनेबाबत बरीच अपेक्षा आहे.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा लगेच फॉर्म
महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
तर 2017 च्या कर्जमाफीला योजनेतील 1 लाख 30 हजार 778 शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यंत्रणेत ऑनलाईन त्रुटी राहिल्याने 34,418 शेतकरी ग्रीन लिस्ट लागले नसल्या कारणाने अहवालानुसार शेतकऱ्यांची ग्रीनलिस्ट लागली नाही.
199 कोटी 72 लाख रुपये कर्ज हे थकलेले आहेत. आणि आता या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचा शिंदे सरकार प्रयत्नशील अशी माहिती आहे. तर आता 2019 आलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी एकूण 89 हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले होते.
यांना 673 कोटीची कर्जमुक्ती मिळाली. मात्र 1564 शेतकऱ्यांना खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा झाले नाहीत. तर आता या सर्वांना कर्जमाफीची निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर अशा बाबत या शेतकऱ्यांना शिंदे सरकार काय निर्णय घेईल याची अपेक्षा ही लागून आहे.
येथे पहा सौर कुंपण योजना विषयी माहिती
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा