Solar Pump Online Apply : नमस्कार सर्व शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजना टप्पा दोन हजार सुरू झालेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना सोलर पंप साठी अर्ज करता येणार आहे आणि यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. तर या सोहळ्याची लँड करिता कोठे उपलब्ध आहे. तरी आपण या सोळा जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तरी कोणते 16 जिल्हे कोणते आहेत यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण प्रक्रिया या लेखामध्ये दिली आहे लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Solar Pump Online Apply
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही पूर्णतः केंद्र सरकारचे असून. यामध्ये विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अनुदान. हे केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना दिले जाते. तर यामध्ये या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा नवीन कोठा उपलब्ध झाला आहे. तर आपण या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ताबडतोब करून घ्यावा. कारण कधीही कोटा संपतो त्यामुळे लगेच ऑनलाईन अर्ज करा 16 जिल्हे कोणती आहे ते पाहण्यासाठी पुढे पहा.
कुसुम सोलर पंप योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
सौर उर्जा पंप अनुदान योजना 2022
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अनुदान हे वेगळ्या प्रवासातील शेतकऱ्यांना दिले जातात. तरी यामध्ये अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% टक्के अनुदान. हे कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दिलं जातं. तर इतर प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग करिता 90% टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते. तरी अनुदान किती कोणत्या प्रवर्गासाठी किती मिळते. लाभार्थी हिस्सा हा भरावा लागणार याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
कुसुम सोलर पंप योजना 2022 कोणाला किती मिळते अनुदान येथे पहा
कुसुम सोलर पंपाची किंमत 2022
3 एचपी च्या पंपासाठी GST सह 178097 रु., 5Hp पंपसाठी 253205 रु., 7.5 Hp पंपसाठी 390903 रु. एवढा प्रति पंप असणार आहे. आणि आता पाहुयात लाभार्थ्यांना अनुदान किती दिले जाणार किती hp च्या पंपासाठी. यामध्ये लाभार्थी हिस्सा खुला प्रवर्गासाठी 3Hp Pump मूळ किंमत 15650 रु. GST 13.8% एकूण 17810 रु. 5Hp मूळ किंमत 22 हजार 250 रुपये जीएसटी 3 हजार 71 रुपये.
एकूण 25321 रु. 7.5 Hp पंप 34 हजार 350 रुपये जीएसटी 4 हजार 740 रुपये एकूण 39 हजार 990 रुपये. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3 एचपी पंपासाठी 7 हजार 825 रुपये. जीएसटी 1080 रुपये. एकूण 8 हजार 905 रुपये 5 एचपी पंपासाठी 11 हजार 125 रुपये जीएसटी 1535 रुपये एकूण 12 हजार 660 रुपये. 7.5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 17 हजार 175 रुपये जीएसटी 2 हजार 370 रुपये आणि एकूण 19 हजार 545 रुपये असे लाभार्थी स्वतः हिस्सा भरणे आहे.
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा हा किंवा गावाचा कोटा किती उपलब्ध आहे. म्हणजेच किती एचपी पंप हा कोणत्या प्रवर्गासाठी किती उपलब्ध आहेत. हे ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन लगेच ताबडतोब चेक करा.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन शेड अनुदान योजना 2022 ऑफलाईन सुरु :- येथे पहा