Solar Pump Online Form | नवीन विहीर व सोलर पंप 6 लाख 25 हजार रु. अनुदान

Solar Pump Online Form : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि त्यासोबतच सोलर पंप साठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय शासनाने हा 7 एप्रिल 2022 रोजी निर्गमित केलेला आहे. तर या लेखांमध्ये शासन निर्णय व याविषयी सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.

Solar Pump Online Formशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Solar Pump Online Form

नवीन सिंचन विहीर खोदकाम व त्यासाठी सोलर पंप यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेले आहे. तर एकूण अनुदान हे लाभार्थ्यांना सहा लाख 25 हजार रुपये देण्यात येते. म्हणजे सोलर पंपासाठी तीन लाख पंचवीस हजार आणि नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते. सदर योजना ही 7 एप्रिल 2022 रोजी शासनाने राज्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरू झाले आहेत. आपण हे महाडीबीटी फार्मर पोर्टलवर सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कागदपत्रे, आणि पात्रता आणि अनुदान कसे दिले जाईल. या विषयी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा अर्ज कोण करु शकतं ही देखील माहिती खाली देण्यात आलेली आहे.

हेही वाचा; वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार येथे पहा माहिती 

Navin Sinchan Vihir Yojana 2022 

नवीन सिंचन विहीरसोलर पंप अनुदान योजना या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ही पुढील प्रमाणे आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडून ठरवण्यात येणार आहे. जसे त्यामध्ये रहिवासी दाखला, जातीचा दाखला, वनहक्क वन हक्कपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र. सोलार पंप देणे यासाठीचा प्रस्तावित आहे. त्याला वाटेकडे जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखला यापूर्वी आदिवासी विकास. किंवा अन्य सरकारी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र किमान जमीन क्षेत्र इत्यादी कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागणार आहेत. आणि यामध्ये विधवा महिला शेतकरी अपंग, शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि या संदर्भातील निर्णय ही समिती घेणार आहे.

हेही वाचा; ट्रक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती

सोलर पंप अनुदान योजना GR 2022

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना व सोलर पंप अनुदान योजना. या योजनेस पात्र असलेले शेतकरी पुढे देण्यात आलेल्या आहेत. सर्वात प्रथम हे जाणून घ्या ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. आणि यासाठी पात्र शेतकरी हे अनुसूचित जमाती प्रवर्ग पात्र असतील. परंतु यामध्ये वनपट्टे प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी यास पात्र असणार आहे. (Solar Pump Online Form) याविषयी सविस्तर शासनाचा शासन निर्णय. आपण खाली देण्यात आलेला आहे तो आपण नक्की पहा.

Solar Pump Online Form

येथे पहा GR व संपूर्ण माहिती 

विहीर योजना व  सोलर पंप फॉर्म 2022 

सदर योजनेचा शंभर टक्के अनुदानावर सोलर पंप नवीन सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा. व संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खालील दिलेला माहिती नक्की पहा.

येथे पहा हा व्हिडीओ व संपूर्ण माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment