Solar Stove Surya Nutan :- नमस्कार सर्वांना. महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. महिलांना स्वयंपाकासाठी महागडी सिलेंडर घेण्याची गरज नाही. तर घरी आणा हा स्वस्त सोलर तर यावरून कितीही स्वयंपाक या ठिकाणी करू शकतात. तर हा कोणता सोलर आहे, याबाबत माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, एका कंपनीने सोलर स्टोव्ह या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. त्याविषयी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
Solar Stove Surya Nutan
देशातील महागाई दिवसं दिवस वाढतच आहे. जसे पेट्रोल,डिझेल, एलपीजी गॅस किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरी या मदतीने विनमूल्य तीन वेळा जेवण शिजवून घेऊ शकता. तर याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. देशातील प्रसिद्ध तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बुधवारी 22 जून 2022 रोजी हा नवीन सोलर स्टोव्ह लॉन्च केलेला आहे. या स्ट्रोच वैशिष्ट्ये किचनमध्ये ठेवून सौर ऊर्जेचा वापर करता येतो. हा स्टोर घराबाहेर बसलेल्या सौर पॅनल मधून त्याची ऊर्जा वापरू शकतो. त्यानंतर तो पूर्णपणे चार्ज होईल आणि वापरासाठी हा तयार होतो.
सोलर स्टोव्ह कधी लॉन्च केला
म्हणजे तो खरेदी करा आणि देखभाल करण्यासाठी तुम्ही कोणतीही अतिरिक्त पैसे खर्च करणार नाही. पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान लॉन्च करण्यात आलेला आहे. सध्या सोलर स्टोव्हची किंमत 18 हजार ते 30 हजार रुपयांच्या जवळपास आहे. स्टोव्ह आयुष्य पाहता दोन-तीन लाख युनिट उत्पादन या ठिकाणी केली जाते.
सोलर स्टोव्हची किंमत काय आहे ?
याची किंमत 10 हजार ते 12 हजार रुपये पर्यंत जाऊ शकते. देखभाल न करता या स्टोव्ह आयुष्य दहा वर्षेपर्यंत आहेत पारंपरिक बॅटरी नाही जे बदलणे आवश्यक नाही. तसेच सौर पॅनलचे आयुष्य देखील वीस वर्षाचे असते. त्यामुळे ही एक महत्त्वाची माहिती होती. आपण आधीकृत माहिती देखील या ठिकाणी पाहू शकता.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ