Pm Kisan Yojana Update | Pm Kisan Yojana Reject List | Pm किसान योजनेत मोठा बदल या शेतकऱ्यांवर कोर्टात होणार खटले तुमचं तर नाव नाही ना ?
Pm Kisan Yojana Update :- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (Pm Kisan Yojana Reject List) पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. परंतु या योजनेमध्ये अनेक लोकांनी पात्र शेतकरी दाखवून लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. याबाबत हे अपडेट आले … Read more