Tata Capital Personal Loan | लोनसाठी अर्ज करा व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत लोन मिळवा वाचा सविस्तर खरी माहिती

मित्रांनो, या धावपळीच्या युगामध्ये महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आपत्कालीन स्थितीत प्रत्येकाला बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज (Loan) घेण्याची आवश्यकता भासते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका कर्ज देणाऱ्या कंपनीबद्दल व कर्ज कसा मिळविता येतो यांबद्दल जाणून घेणार आहोत.

Tata Capital Personal Loan

टाटा कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून तुम्ही पर्सनल लोन (Personal Loan) म्हणजेच वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. वैयक्तिक कर्ज सामान्यता असुरक्षित ठेव जमावरती दिलं जातं. म्हणजेच तुम्हाला कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची वस्तू, कागदपत्र अथवा जमीन गहाण ठेवावी लागत नाही. तुमच्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तुम्हाला कर्ज मंजूर करण्यात येतो.

तर चला पाहूयात, टाटा पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करावा ? यासाठी आवश्यक कोणती कागदपत्रे लागतील ? टाटा पर्सनल लोनचा व्याजदर (Interest Rate) काय असेल इत्यादी आवश्यक संपूर्ण माहिती.

टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही तुम्हाला पूर्वी सांगितलेला आहे परंतु अशा वैयक्तिक कर्जाचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनातील व्यवहारासाठी म्हणजेच वैद्यकीय खर्च, घर बांधणी प्रवासासाठी, पार्टी इत्यादीसाठी करू शकता.

Tata Capital बद्दल थोडक्यात माहिती

  • Tata Capital Personal Loan Pvt.Ltd
  • मिळणाऱ्या कर्जाची रक्कम : 5 लाखापर्यंत
  • वार्षिक व्याजदर : 10.99%
  • कर्ज प्रक्रिया शुल्क : 2.75% कर्जाची रक्कम + GST
  • कर्ज कालावधी : 6 वर्ष
  • क्रेडिट स्कोअर : 750+ आवश्यक

टाटा कॅपिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांपैकी एक नामांकित कंपनी असून, या कंपनीच्या जवळपास 200 शाखा मुंबई शहरामध्ये आहेत व 15 लाखाहून अधिक रिटेलर ग्राहक टाटा कंपनीशी सलग्न आहेत. ही एक विश्वासनीय कंपनी असून विविध प्रकारची कर्ज (Loan) पुरवठा करते, ज्यामध्ये गृह कर्ज (Home Loan) वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज (Business Loan) इत्यादीचा समावेश आहे.

Tata Capital Personal Loan

येथे टच करून कागदपत्रे, अर्ज करा सविस्तर माहिती येथे वाचा 

Tata Capital Personal Loan साठी आवश्यक पात्रता

जर तुम्ही सर्व अटी व शर्तीमध्ये बसत असाल व कर्जासाठी पात्र असाल, तर तुम्हाला या कंपनीमार्फत लवकरात लवकर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून कर्जाची रक्कम दिली जाते.

नोकरदार व्यक्तीसाठी पात्रता

  • वयोमर्यादा : 22 ते 58 वर्ष
  • कमीत कमी मासिक उत्पन्न 15,000 रु.
  • कामावरील कमीत कमी एक वर्षाचा अनुभव

स्वयंरोजगार व्यक्तीसाठी पात्रता

  • वयोमर्यादा : 22 ते 58 वर्ष
  • 15,000 रु. कमीत कमी मासिक उत्पन्न असावा
  • एक वर्ष कामाचा अनुभव आवश्यक

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

 

Leave a Comment