Thibak Sinchan Yojana | Farmer Scheme | आता या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ९०% अनुदान त्वरित घ्या लाभ, भरा ऑनलाईन फॉर्म

Thibak Sinchan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी शासना कडून शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शासनअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दिवसेंदिवस विजेची समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल शेतकरी बांधावसाठी वाढत चाललेली आहे. या समस्यांचा विचार करता शासनाने नवीन योजना या ठिकाणी आता सुरू केलेली आहे. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 90% अनुदानावर ठिबक हे दिले जाणार आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Thibak Sinchan Yojana

याबाबत माहिती समोर आलेली आहे, नेमकी आता यासाठी अर्ज कुठे करावा लागतात, कागदपत्रे काय आहेत. किती अनुदान हे कसे मिळतं कोणती लाभार्थी शेतकरी यास पात्र आहेत. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख नक्की शेअर करा. शेतात लावा ठिबक आणि शेती करा हिरवीगार ! या अंतर्गत शेतकरी बांधवांना ठिबकसाठी अनुदान दिले जाणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टल यावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. यासाठी आवाहन कृषी अधिकारी जेजुरकर यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान देण्यात येत.

असल्याची माहिती देखील जेजुरकर यांनी यावेळी दिलेले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकरी घ्यावा. असे आव्हान कृषी अधिकारी जेजुरकर यांनी दिली आहेत.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म, कागदपत्रे संपूर्ण माहिती पहा 

ठिबक सिंचन योजना महाराष्ट 

ठिबक योजनेसाठी अनुदान मर्यादा किती आहेत पाहूयात. दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र अल्प व अत्यल्पभूधारक राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत 55% अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

अंतर्गत 35% टक्के असे 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते. आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 45% व बिरसा मुंडा आणि कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत 45% असे 90% अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.

ठिबक अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 

अशी देखील माहिती यावेळी जेजुरकर यांनी दिली आहेत. सदर हे अपडेट बीड जिल्ह्यात न्यूज वृत्तपत्रामध्ये आलेला आहेत. त्याचा अपडेट खाली दिलेला आहे. ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज सादर करू शकता.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment