Thibak Tushar Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याची योजना म्हणजेच. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत या दोन्ही योजना मिळून 75 टक्के ते 80 टक्के शेतकरी बांधवांना अनुदान दिले जातं. आणि याबाबतचा शासन निर्णय आपण मागे पाहिलेच आहे. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान कसे घ्यायचे आणि 13 दिवसांमध्ये आपल्याला अनुदान ही कसे मिळू शकतो. याविषयी सविस्तर माहिती व या बाबतचा अधिकृत माहिती या लेखात जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2022
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना केंद्राची अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान 45 आणि 55 टक्के या स्वरूपात लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत दिलं जातं. आणि या विषय संपूर्ण माहिती तसेच केंद्र सरकारच्या गाईड-लाईन्स यांची पीडीएफ फाईल आपण खाली दिली आहेत ती आपण पाहू शकता.
ठिबक,तुषार सिंचन योजना 2022
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना पूरक अनुदान म्हणून दिलं जातं. तर यामध्ये पूरक असे अनुदान आहे. तर यामध्ये केंद्राची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना. या दोन्ही एकत्र मिळून लाभार्थ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान दिलं होतं आणि याबाबतचा शासन निर्णय आपण खाली दिलेल्या आहेत याबाबतची माहिती आपण खाली दिलेल्या माहितीवर ती नक्की बघू शकता.
ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 GR येथे पहा
कोणाची निवड होणार 13 दिवसांमध्ये
करमाळ्यातील काही शेतकऱ्यांना अवघ्या 13 दिवसात अनुदान थेट बँक खात्यात देण्यात आलेले आहे. ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढावे पाण्याचा अपव्यय टाळता यावा जमिनीची सुपीकता कायम टिकून राहावी. या हेतूने ठिबक सिंचनाचे अनुदान आता 80 टक्के करण्यात आलेले आहे. आणि त्यासाठी 12.5 हेक्टर पर्यंत क्षेत्राची मर्यादा आहेत. अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 45 टक्के आणि लहान शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिलं जात. आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना 35 टक्के तर लहान शेतकऱ्यांना 35 टक्के अनुदान मिळते. तर २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या 18000. शेतकऱ्यांपैकी जवळपास साडे आठ हजार शेतकऱ्यांना 22 कोटींचे अनुदान वितरित.
विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु
ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना
आता चालू वर्षी जिल्ह्यासाठी 70 कोटीचे अनुदान लागेल. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो 13 दिवसात या करमाळा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेला आहे. तर आपण अशाप्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकता सर्वच जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ठिबक. आणि तुषार या बाबीसाठी लवकर निवड होत असते त्यामुळे नक्कीच आपण योजनेचा लाभ घेऊ शकता. या साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. याविषयीची कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती चा व्हिडिओ खाली दिलेला आहे. तो नक्की पहा व सविस्तर शासनाचा शासन निर्णय त्याची मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सिंचन योजना अंतर्गतचे दोन्ही जीआर खाली (Thibak Tushar Yojana 2022) आपण पाहू शकता.
📢 शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा