Top 5 Indian Breeds of Desi Cows | भारतातील 5 देशी गाई कमाई होणार बक्कळ पहा सविस्तर माहिती

Top 5 Indian Breeds of Desi Cows :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये भारतातील 5 देशी गाई विषयी माहिती पाहणार आहोत. त्याचे पालन करून आपण जबरदस्त कमाई या ठिकाणी करू शकता.

या गाई कोणत्या आहेत. त्यांची दूध क्षमता किती आहेत. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत, हा लेख संपूर्ण वाचा इतरांना शेअर नक्की करा.

Top 5 Indian Breeds of Desi Cows
Top 5 Indian Breeds of Desi Cows

Top 5 Indian Breeds of Desi Cows

भारत देशा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आणि यातच आता सर्वात मोठा व्यवसाय म्हणजेच गाय पालन यामधून शेतकरी बांधव मोठ्या व्यवसाय करू शकतात.

त्यासाठी कोणत्या अशा गाई आहे. की ज्याचं गाय पालन करून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पैसे ही कमवू शकतो. आणि यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देखील दिले जाते.

गाय पालनसाठी सरकार किती अनुदान येथे 

हे विविध सरकार या ठिकाणी विविध टक्केवारीनुसार अनुदान देते. जसे 50% टक्के असेल 75% टक्के असेल असे अनुदान या ठिकाणी देण्यात येत असते.

यामध्ये कोणत्या 5 गाईच्या जाती आहे. सर्वाधिक चांगल्या आणि सर्वाधिक भारतामध्ये पाळल्या जाणाऱ्या गाई आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या गाई साहिवाल गाय.

भारतातील गाईची जात ?

गावलाव गाय, गीर गाय, आणि थारपारकर गाय, लाल सिंधी गाय यामध्ये समाविष्ट आहे. या देशभरातील सर्वाधिक पाळल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक दूध देणाऱ्या देखील गाय आहे.

या गाईंविषयी 5 गाई विषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या. 

50 Protshan Anudan GR

भारतातील Top 5 गाईच्या जाती व त्यांची माहिती पहाण्यासाठी :- येथे क्लिक करा 👈


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान 12 वा कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment