Tractor Anudan Yojna 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्यासाठी कृषी अवजारे यंत्रे आणि ट्रॅक्टर अतिशय गरजेचं असतं. याचाच विचार करता शेतकरी बांधवांना सर्व अवजारे यंत्रे ट्रॅक्टर पावर टीलर. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. आणि याच योजनेचा लाभ ऑनलाईन अर्ज करून अनुदानावर कसा लाभ घ्यायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला सविस्तर समजून येईल.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Tractor Anudan Yojna 2022
अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळते. आणि इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळते.पण ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, च्या बाबतीतअल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा याना 60 टक्के व इतर लाभार्थी याना 50 टक्के अनुदान.
ट्रॅक्टर व अन्य योजना निवड कशी होते
कृषी अवजारे लाभार्थी निवड कशी होते. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल. ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत. अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा.
शेतकरी अनुदान योजना 2022
त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते. व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो. व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.
ट्रॅक्टर व कृषी अवजारे यंत्रे योजना
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)- अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/- ब. पॉवर टिलर 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/- 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- क. स्वयंचलित अवजारे रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/ रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/- रीपर – 75000/- पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/- पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/- पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/- ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे रोटाव्हेटर 5 फुट – 42000/- रोटाव्हेटर 6 फुट – 44800/- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/- पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
हेही वाचा; सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती
कृषी अनुदान योजना 2022
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/- कल्टीव्हेटर – 50000/- पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-. पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/- पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/- नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-. ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/- विडर (पीटीओ ऑपरेटेड)./वीड स्लैशर- 75000/- कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/- Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller., and tractor of below 20 hp)- 50 टक्के, 20000/- रु. Manually operated chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, रु.6300/-. Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 50 टक्के, रु.5000/-. अनुदान – इतर लाभार्थी यांना 40 टक्के देण्यात येते.
येथे पहा कृषी अवजारे व यंत्र साठी अर्ज कसा करावा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा