Tractor Yojana Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर आता शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात Tractor करिता अनुदान मिळणार आहे.
यासाठी आपण पाहिले तर ट्रॅक्टर वरील सर्व साहित्यांना देखील अनुदान मिळणार आहे. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा खरी माहिती या लेखात पाहुयात. सर्वप्रथम जाणून घेऊया की या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते आहेत ?.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Tractor Yojana Maharashtra
शेतकरी बचत गट असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा बचत गट असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि शेतकऱ्यांकडे शेतकरी बचत गट स्थापना केल्याचे नोंदणी प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक.
याशिवाय शेतकरी बचत गट बचत गटाच्या माध्यमातून सक्रिय असला पाहिजे. 11 पेक्षा जास्त शेतकरी एकत्र आल्यानंतर असा बचत गट तयार करता येतो. सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बचत गटाचे बँक पासबुक आवश्यक आहे. ही कागदपत्रे अनिवार्य आहे.
शेतकरी tractor अनुदान योजना
नेमके आता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय काय मिळणार आहे ?. यामध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, रोटावेटर, यासह फवारणी यंत्र, आणि विविध उपकरणे ट्रॅक्टर वर चालतील यासाठी योजनेमध्ये तरतूद आहे.
कागदपत्रे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय मिळते ही पाहिलेला आहे. आता नेमकी या ठिकाणी कोणाला मिळतो हा लाभ हे देखील महत्वाचा आहे. सामूहिकरीत्या शेतकरी बचत गट तयार करणाऱ्या बचत गटांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ मिळणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अर्ज पुन्हा सुरु येथे पहा माहिती
शेतकरी बचत गट ट्रॅक्टर योजना
त्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज हे करता येतात. अर्थातच ज्या शेतकऱ्यांचा बचत गट आहेत, सामूहिक यांना या योजनेचा लाभ घेता येतो. एकूण या ठिकाणी 40 लाखापर्यंत जर आपण साहित्य खरेदी करत असल शेतकरी बचत गटांना या ठिकाणी 40% पर्यंत अनुदान ही दिलं जातं.
जवळपास 16 लाख रुपये पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळते. यामध्ये जर आपण पाहिलं तर 7, 10, 25, आणि 40 लाख रुपयांच्या साहित्य मध्ये 40% हे शेतकऱ्यांना अनुदान आहे. अर्थातच आपण जर 7 लाखांचे साहित्य खरेदी केले, तर आपल्याला त्यातील 40% टक्के असे अनुदान.
या महिलांना 100% अनुदानावर शिलाई मशीन व मिनी पिठाची गिरणी करिता ऑनलाईन अर्ज येथे पहा माहिती
महाडीबीटी पोर्टल ट्रॅक्टर योजना फॉर्म
शासनाकडून शेतकऱ्यांना दिले जाते. अशा प्रकारे 40% अनुदानावर बचत गटांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चे सर्व साहित्य करिता अनुदान हे देणे येते. 40 लाख रुपये पर्यंत जर आपण साहित्य खरेदी केले, ट्रॅक्टर आणि इतर साहित्य तर या ठिकाणी 40% अनुदान शासनाकडून दिले जाते.
यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना आहे शेतकऱ्यांसाठी याबाबतचा ऑफिशियल अपडेट हे लोकमतच्या पेपरमध्ये आलेला आहे. त्याचं अपडेट खालील दिलेल्या माहिती वरती आपण पाहू शकता.
📢 शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा