Vanya Prani Pik Nuksan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. आपल्या शेत पिकांमध्ये वन्यप्राणी जसे हरीण, रानडुक्कर, (सारंग व गुरंग) रानगवा, रोही (नीलगाय) माकड. तसेच वनहत्ती यांच्यापासून आपल्या शेत पिकांचे नुकसान झाले असेल. तर आपल्याला भरपाई मिळते ?, आणि यासाठी महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरती या संबंधित माहिती आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. तर यामध्ये भरपाई कशी मिळते ?, कोणाला मिळते ?, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे. किती भरपाई मिळते ?, किती टक्क्यांमध्ये मिळते ?, हे जे काही आपले प्रश्न आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?, ही संपूर्ण जी प्रक्रिया पाहणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचा. आपल्या इतर बांधवांना जास्तीत जास्त हा लेख शेअर करा.
Vanya Prani Pik Nuksan
वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झालेले आपल्याला दिवसं दिवस वाढत चालताना पाहायला मिळत आहे. तर अशातच शेतकऱ्यावर जीव घेणे हल्ले देखील प्राण्यांकडून होत चाललेले आहे. आणि याचा सर्वांचा विचार करता या हानीन मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते. तर मदत आपल्याला कशी घेता येईल, हे या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. तर राज्यातील रानडुक्कर, हरीण, (सारंग व कुरंग) रानगवा रोही, नीलगाय, माकड. तसेच वनहत्ती या वन्य प्राण्यापासून शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास आपल्याला किती भरपाई मिळते ?, हे आपण या ठिकाणी पुढील प्रमाणे पाहणार आहोत.
वन्य प्राणी नुकसान भरपाई किती मिळते ?
यामध्ये 2000 पर्यंत नुकसान झाले तर पूर्ण रक्कम किंवा किमान 500 रुपये आपल्याला मिळतात. आणि 2001 ते 10 हजार पर्यंत नुकसान झाले, तर 2 हजार रुपये पेक्षा अधिक किंवा जास्तीत जास्त 50% रक्कम. तसेच 6 हजार रुपये च्या कमाल मर्यादेमध्ये आपल्याला ही शासनाकडून मिळते. आणि यासाठी शासनाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तर तो ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच 10 हजार पेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर 6000 हजार रु. अधिक रुपये आणि 10 हजार पेक्षा जास्त नुकसानीच्या 30% रक्कम असे 15000 रुपये कमाल मर्यादेमध्ये आपल्याला भरपाई मिळते.
येथे भरा ऑनलाईन फॉर्म पहा अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वन्यप्राणी नुकसान भरपाई
त्यामध्ये ऊस जर असेल तर 400 रुपये प्रति मॅट्रिक टन नुसार नुकसान भरपाई मिळते. आणि वन हत्ती वर रान गाई यांनी फळबागांची नासाडी व नुकसान केली तर फळझाडे नारळ 2000 आणि प्रति झाड याप्रमाणे. सुपारी 1200 रुपये प्रति झाड, कलमी आंबा 1600 रुपये प्रति झाड. 48 प्रति झाड फुलझाडे 200 रुपये प्रति झाड याप्रमाणे आपल्याला ही भरपाई मिळते. आणि शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी नियमांचे व अटी पालन करणे गरजेचे आहे. तर ते अतिशय गरजेचे आहेत. हे आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत.
येथे क्लिक करून पहा तुम्हाला 2 हजार रु. मिळतील का ? आणि कधी क्लिक करून पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा